लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
असदुद्दीन ओवेसी

असदुद्दीन ओवेसी

Asaduddin owaisi, Latest Marathi News

एमआयएमचे ओवेसी यांना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सोलापूर महापालिकेने फेटाळला - Marathi News | Solapur Municipal Corporation rejected the proposal for MIM's Owaisi letter | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एमआयएमचे ओवेसी यांना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सोलापूर महापालिकेने फेटाळला

एमआयएमचे संस्थापक अध्यक्ष खा़ असोउद्दीन ओवेसी यांना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिका सभेने बहुमताने फेटाळला़ ...

Mecca Masjid Case : 'NIA आंधळी व बहिरीदेखील', मक्का मशिदीतील आरोपींच्या सुटकेवरुन असदुद्दीन ओवेसीची टीका - Marathi News | Mecca Masjid Case verdict : NIA is blind and deaf also - Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mecca Masjid Case : 'NIA आंधळी व बहिरीदेखील', मक्का मशिदीतील आरोपींच्या सुटकेवरुन असदुद्दीन ओवेसीची टीका

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी NIA वर बोचरी टीका केली आहे. ...

'फसव्या आश्वासनांचं प्रायश्चित्त म्हणून उपोषण करणार का?'; ओवेसींचा मोदींना सवाल - Marathi News | asaduddin owaisi asks PM to observe fast to atone for his false promises | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'फसव्या आश्वासनांचं प्रायश्चित्त म्हणून उपोषण करणार का?'; ओवेसींचा मोदींना सवाल

उद्या भाजपकडून करण्यात येणाऱ्या उपोषणावर टीकास्त्र ...

नथुराम गोडसे आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी- ओवेसी - Marathi News | Nathuram Godse Was the biggest terrroist in India till now says Asaduddin Owaisi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नथुराम गोडसे आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी- ओवेसी

फाशीवर जाताना 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमी' ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची  प्रार्थना गोडसेच्या तोंडी होती, असेही ओवेसी यांनी सांगितले. ...

पंतप्रधान मोदी, तुम्ही आमचे शत्रू आहात- ओवेसी - Marathi News | PM Narendra Modi is our Enemy says Asaduddin Owaisi AIMIM in Pune Triple Talaq Bill | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान मोदी, तुम्ही आमचे शत्रू आहात- ओवेसी

आपल्याशिवाय इतरांना संविधानाची काहीच माहितीच नाही, अशा थाटात मोदी वागतात. ...

ओवैसींच्या हृदयात जिन्नाचा जिन्न, देश तोडू इच्छितात - गिरिराज सिंह - Marathi News | Jinnah jinn in the heart of Owaisi, wants to break the country - Giriraj Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओवैसींच्या हृदयात जिन्नाचा जिन्न, देश तोडू इच्छितात - गिरिराज सिंह

अयोध्या वादात एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी काल वादग्रस्त विधान केलं होतं. त्याच्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ओवैसींच्या हृदयात जिन्ना यांचा जिन्न आहे. ...

बाबरी मस्जीद वहीं बनाएंगे - ओवेसी - Marathi News |  Babri Masjid will be built here - Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबरी मस्जीद वहीं बनाएंगे - ओवेसी

राम जन्मभूमी-बाबरी मशिद वादात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मुस्लिमांच्या बाजूनेच होऊल व त्यानंतर उद््ध्वस्त झालेली बाबरी मशिद पुन्हा त्याच जागी नक्की बांधली जाईल ...

पंतप्रधान ज्यांना भाऊ म्हणतात, त्यांनीच देशाला लुटले - ओवेसी - Marathi News | asadusddin-owaisi-said-we-will-make-our-mosque-on-the-disputed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान ज्यांना भाऊ म्हणतात, त्यांनीच देशाला लुटले - ओवेसी

बाबरी मशिद प्रकरणावरुनही ओवेसी यांनी मोदी सरकारवर घणाघाती टिका केली आहे ...