अकोला: सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला. ...
प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएममध्ये झालेली युती ही धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पाडण्याची खेळी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ...
प्रकाश आंबेडकर यांचा अकोला, वाशिम आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांमध्ये चांगला प्रभाव आहे. एमआयएमची मुख्य भिस्त मुस्लिम मतदारांवर आहे. २०१४ मध्ये दोन आमदार निवडून आणून पक्षाने महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश मिळविला. ...