MP Asaduddin Owaisi on Aryan Khan: सीमारेषेवर पाकिस्तान जवानांवर हल्ले करतो, सीमारेषेजवळील नागरिकांच्या हत्या करतो तरीही आपण त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळतो. ...
यावेळी त्यांनी लखीमपूर प्रकरणावरूनही सरकारवर निशाणा साधला. ओवेसी म्हणाले, आशीष शक्तीशाली उच्च वर्गातील आहे. त्यामुळेच त्याच्या वडिलांना पदावरून हटवण्याची पंतप्रधानांची हिंमत नाही. ...
Asaduddin Owaisi And Rajnath Singh : एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी राजनाथ सिंह यांच्या विधानावरून जोरदार निशाणा साधला आहे. ...