लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
असदुद्दीन ओवेसी

असदुद्दीन ओवेसी

Asaduddin owaisi, Latest Marathi News

Gyanvapi Masjid: बाबरी मशिदीनंतर आणखी एक मशीद गमवायची नाही: ओवेसी - Marathi News | There is no need to lose another mosque after Babri Masjid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Gyanvapi Masjid: बाबरी मशिदीनंतर आणखी एक मशीद गमवायची नाही: ओवेसी

सर्वेक्षणावर ओवेसी यांची प्रतिक्रिया. ज्ञानवापी मशिदीचे व्हिडिओ सर्वेक्षण करण्याचा आदेश देणारे वाराणसीतील स्थानिक न्यायालयाचे न्यायाधीश रविकुमार दिवाकर यांच्या सुरक्षेबाबत त्यांच्या कुटुंबीयांना चिंता वाटत आहे. ...

Raj Thackeray: 'तेरी हैसियत नही की'; अकबरुद्दीन औवेसींचा राज ठाकरेंवर शायरीतून निशाणा - Marathi News | Raj Thackeray: "Hate is the answer to love", Akbaruddin Owaisin's poetry target on raj Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तेरी हैसियत नही की'; अकबरुद्दीन औवेसींचा राज ठाकरेंवर शायरीतून निशाणा

मी येथे कुणालाही उत्तर द्यायला आलो नाही, त्यांची लायकीच नाही, ज्यांना घरातून बाहेर काढलं, त्यांच्यावर मी काय बोलू, असे म्हणत अकबरुद्दीन यांनी शायरीतून नाव न घेता मनसेप्रमुख राज ठाकरेंना टोला लगावला ...

Asaduddin Owaisi : "हिंमत असेल तर हैदराबादमधून निवडणूक लढवून दाखवा"; ओवेसींचं राहुल गांधींना चॅलेंज - Marathi News | Congress leader Rahul Gandhi wayanad will lose Asaduddin Owaisi challenge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंमत असेल तर हैदराबादमधून निवडणूक लढवून दाखवा"; ओवेसींचं राहुल गांधींना चॅलेंज

Asaduddin Owaisi And Congress Rahul Gandhi : एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Owaisi Suggestion On Mosque: ...म्हणून मशिदींवर लावण्यात यावेत हाय रिझॉल्यूशन कॅमरे, असदुद्दीन ओवेसींची मागणी - Marathi News | AIMIM Asaduddin owaisi suggests to install high resolution cameras at religious places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून मशिदींवर लावण्यात यावेत हाय रिझॉल्यूशन कॅमरे, असदुद्दीन ओवेसींची मागणी

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, सर्व धार्मिक स्थळे, विशेषतः मशिदी आणि दर्ग्यांमध्ये हाय रिझॉल्यूशन कॅमेरे लावण्यात यावेत. ...

BJP on Rahul Gandhi: सभेत काय बोलायचं, हेच राहुल गांधींना माहिती नाही; भाजपने 'तो' व्हिडओ शेअर मारला टोमणा - Marathi News | BJP on Rahul Gandhi: Rahul Gandhi does not know what to say in the rally; BJP shares his video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सभेत काय बोलायचं, हेच राहुल गांधींना माहिती नाही; भाजपने 'तो' व्हिडओ शेअर मारला टोमणा

BJP on Rahul Gandhi: राहुल गांधींचा सभेपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात ते इतर नेत्यांना, सभेत काय बोलायचं, याबाबत विचारणा करताना दिसत आहेत. ...

AIMIM Asaduddin Owaisi: "राज ठाकरेंना तुरुंगात टाका, मगच त्यांचं डोकं शांत होईल", असदुद्दीन ओवैसींचे टीकास्त्र - Marathi News | AIMIM Asaduddin Owaisi critisises Raj Thackeray over Hanuman Chalis and Loudspeaker controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राज ठाकरेंना तुरुंगात टाका, मगच त्यांचं डोकं शांत होईल", असदुद्दीन ओवैसींचे टीकास्त्र

AIMIM Asaduddin Owaisi: राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला 3 मेपर्यंतचा अल्टीमेटम दिला असून, 4 मेपासून मशिदींसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिलाय. ...

Asaduddin Owaisee: अजित पवारांनी मला विचारुन पहाटे शपथ घेतली का?, ओवेसींचा राष्ट्रवादीला सवाल - Marathi News | Asaduddin Owaisee: Did Ajit Pawar ask me to take oath in the morning ?, Owaisi's question to NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांनी मला विचारुन पहाटे शपथ घेतली का?, ओवेसींचा राष्ट्रवादीला सवाल

महाविकास आघाडीसोबत येण्याची एमआयएमची तयारी असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू होती. ...

"भाजप-शिवसेना सत्तेत असताना त्यांना लाउडस्पीकरच्या समस्येबाबत जाणीव नव्हती," ओवेसींचा हल्लाबोल - Marathi News | mim leader assasuddin owaisi aurangabad bjp shivsena loudspeakers raj thackeray navneet rana ravi rana hanuman chalisa aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजप-शिवसेना सत्तेत असताना त्यांना लाउडस्पीकरच्या समस्येबाबत जाणीव नव्हती"

राऊतांनी आपल्या लढाईत मला खेचू नये. राज ठाकरे यांना भडकवण्यासाठी हिंदू ओवेसीच्या रुपात त्यांनी माझं नाव घेऊ नये- असदुद्दीन ओवेसी ...