महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांपैकी एक असलेल्या शिवसेनेच्या ३७ आमदारांनी बंडखोर केली आहे. बंडखोर आमदारांचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. सध्या हे बंडखोर आमदार आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत. ...
Asaduddin Owaisi : हैदराबादमध्ये युनायटेड अॅक्शन फोरमने आयोजित केलेल्या परिषदेत नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप करत भाजपविरोधात निषेधाचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. यावेळी असदुद्दीन ओवेसी बोलत होते. ...
दिल्ली पोलिसांनी बुधवारी प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी काही लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. यात असदुद्दीन ओवेसी यांच्या नावाचाही समावेश आहे. या यादीत ओवेसींशिवाय, यती नरसिंहानंद, नूपूर शर्मा, नवीन जिंदल आंच्यासह अनेकांची नावे आहेत. ...