ममता बॅनर्जी यांचा उल्लेख करत ओवेसी म्हणाले, आपण कधी पश्चिम बंगालमध्ये जाऊन मुस्लिमांचा सामाजिक आणि शैक्षणिक स्तर बघा. मालदा आणि मुर्शिदाबादमधील मुस्लीम महिलांची बोटे बघा. बिडी तयार करून-करून भाजलेली आहेत. ...
शनिवारी मलकापूर येथील जाहीर सभेत नारेबाजी करण्यात आली. तुम्ही खोट्या बातम्या चालविल्या तर मी गुन्हे दाखल करणार अशी तंबी देखील खासदार ओवेसी यांनी दिली. ...