लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
असदुद्दीन ओवेसी

असदुद्दीन ओवेसी

Asaduddin owaisi, Latest Marathi News

Lokmat Parliamentary Awards: लोकमत संसदीय पुरस्कार: असदुद्दीन ओवेसींना मिळाला सर्वोत्कृष्ट संसदपटुचा पुरस्कार - Marathi News | Lokmat Parliamentary Awards: Asaduddin Owaisi won the Best Parliamentarian Award | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकमत संसदीय पुरस्कार: असदुद्दीन ओवेसींना मिळाला सर्वोत्कृष्ट संसदपटुचा पुरस्कार

Lokmat Parliamentary Awards 2022: असदुद्दीन ओवैसी 2004 पासून सातत्याने हैदराबादमधून खासदार म्हणून निवडून येत आहेत. ...

"जर शरद 'शादाब' असते तर..."; MIM खासदार असदुद्दीन ओवैसींचा शरद पवारांवर निशाणा - Marathi News | AIMIM MP Asaduddin Owaisi targets NCP Chief Sharad Pawar over Support BJP in nagaland | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जर शरद 'शादाब' असते तर..."; MIM खासदार असदुद्दीन ओवैसींचा शरद पवारांवर निशाणा

नेफ्यू रियो यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कॅबिनेटमध्ये भाजपाचे ५ तर एनडीपीपीचे ७ मंत्री आहेत. ...

मुस्लिम समाजाचा नेता तयार करा - ओवेसी - Marathi News | Create a leader of the Muslim community - Owaisi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुस्लिम समाजाचा नेता तयार करा - ओवेसी

युनिक सिव्हिल कोडच्या नावाने पंतप्रधान मोदी आणि आरएसएस मुस्लिम धर्मीयांच्या धार्मिक पेहरावात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ...

उद्धव ठाकरेंना मिळाला छोटा रिचार्ज, केजरीवाल यांच्या भेटीवर ओवैसींची टीका - Marathi News | Uddhav Thackeray gets small recharge, Owaisi criticizes Kejriwal's visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना मिळाला छोटा रिचार्ज, केजरीवाल यांच्या भेटीवर ओवैसींची टीका

एआयएमआयएमचे पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन रविवारी मुंबईत होत आहे. त्याची माहिती देण्यासाठी नवी मुंबईतील महापे येथे  शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.   ...

"छोटा रिचार्ज येवून गेल्याचं समजलं"; ठाकरे-केजरीवाल भेटीवर ओवेसींची टीका - Marathi News | "Understood that a small recharge has arrived"; Owaisi criticizes Thackeray-Kejriwal meeting | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :"छोटा रिचार्ज येवून गेल्याचं समजलं"; ठाकरे-केजरीवाल भेटीवर ओवेसींची टीका

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रिमोट कंट्रोल मोदी-शहा यांच्या हातात" ...

Owaisi vs BJP: "मी टिपू सुलतानचे नाव घेतोय, मी पण बघतो तुम्ही काय करता..." ओवेसींनी भाजपाला डिवचले - Marathi News | Asaduddin Owaisi open challenge to PM Narendra Modi led BJP government over Kanpur Violence Tipu Sultan remarks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी टिपू सुलतानचे नाव घेतोय, मी पण बघतो तुम्ही काय करता..." ओवेसींनी भाजपाला डिवचले

"यूपी सरकार राज्यघटनेने नव्हे तर बुलडोझरच्या जोरावर सुरू आहे" ...

Asaduddin Owaisi : मोदी सरकारला हिरव्या रंगाचा इतका त्रास का आहे? असदुद्दीन ओवैसींचा संसदेत प्रश्न... - Marathi News | Asaduddin Owaisi : Why is Modi government so worried about green color? Asaduddin Owaisi's Question in Parliament... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारला हिरव्या रंगाचा इतका त्रास का आहे? असदुद्दीन ओवैसींचा संसदेत प्रश्न...

AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी लोकसभेत पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली. ...

VIDEO: '50 वर्षीय व्यक्ती म्हणतो थंडी वाजत नाही, 'जिन' आहेस का..?' ओवेसींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली - Marathi News | VIDEO: '50-year-old rahul gandhi says he's not cold, are you a genie..?' Owaisi's criticism of Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: '50 वर्षीय व्यक्ती म्हणतो थंडी वाजत नाही, 'जिन' आहेस का..?' ओवेसींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली

Asaduddin Owaisi mocks Rahul Gandhi: 'ते म्हणतात, स्वतःचा जीव घेतला. मग भारत जोडो यात्रा काढणारी व्यक्ती कोण आहे?' ...