असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "अलाहाबाद उच्चन्यायालयाने शाही ईदगाह मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी मंजुरी दिली आहे. मी बाबरी मशीद प्रकरणानंतर म्हटले होते की, संघ परिवाराच्या (RSS) कुरापती वाढतील." ...
यावेळी ओवेसी यांनी भाजपवर समाजाप्रति द्वेश असल्याचा आरोपही केला आहे. 'भाजपला मुस्लीम व्यक्तीने डॉक्टर, इंजिनिअर, नर्स, शिक्षक झाल्यास अथवा एमबीए, पीएचडी केल्यास तिटकारा का? असा सवालही ओवेसी यांनी यावेळी केला. ...
Asaduddin Owaisi criticized Congress : हैदराबादचे खासदार आणि एमआयएमे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या बाबरी मशिदीबाबतच्या विधानावर घणाघाती टीका करताना राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. ...