लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
असदुद्दीन ओवेसी

असदुद्दीन ओवेसी, मराठी बातम्या

Asaduddin owaisi, Latest Marathi News

पनवेल विधानसभा मतदारसंघात बहुजन वंचित आघाडी सक्रिय - Marathi News | Activist of Bahujan deprived lead in Panvel assembly constituency | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल विधानसभा मतदारसंघात बहुजन वंचित आघाडी सक्रिय

शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा जोर; पारंपरिक मते विभागण्याची भीती ...

'पंतप्रधान नरेंद्र मोदी देश चालवत आहेत की पबजी खेळत आहेत?' - Marathi News | assaduddin owaisi asked pm narendra modi that are you playing pubg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पंतप्रधान नरेंद्र मोदी देश चालवत आहेत की पबजी खेळत आहेत?'

भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी सभेमध्ये केलेल्या वक्तव्याचा असदुद्दीन ओवेसी यांनी समाचार घेतला. 'मागील पाच वर्षात जे काही देशाचे होते ते सगळे मोदींचे झाले आहे. मोदी देश चालवत आहेत की पबजी खेळत आहेत?' असा सवाल ओवेसी यांनी केला आहे. ...

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांची पुण्यात सभा - Marathi News | adv praksh ambedkar and owaisi will take sabha in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांची पुण्यात सभा

वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते खासदार असुद्दीन ओवेसी यांची पुण्यात सभा हाेणार आहे. ...

'नितीश कुमार आणि मोदींचे प्रेम 'लैला-मजनू'पेक्षा अधिक घट्ट' - Marathi News | Nitish Kumar and Modi's love are stronger than 'Layla-Majnu' says Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नितीश कुमार आणि मोदींचे प्रेम 'लैला-मजनू'पेक्षा अधिक घट्ट'

बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांच्यातलं प्रेम लैला-मजनू यांच्या प्रेमापेक्षा अधिक मजबूत आहे असा टोला असदुद्दीन ओवैसी यांनी लगावला आहे ...

प्रकाश आंबेडकरांमुळे संपली ओवेसींची राजकीय अस्पृश्यता; मिटली कटुता - Marathi News | Asaduddin owaisi's political untouchability come to an end due to Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रकाश आंबेडकरांमुळे संपली ओवेसींची राजकीय अस्पृश्यता; मिटली कटुता

सध्यातरी आंबेडकरांमुळे ओवेसींची राजकीय अस्पृशता संपली असून, मुस्लिमेतर समाजापर्यंत त्यांना विचार पोहोचविण्याची संधी मिळाल्याचे चित्र आहे. ...

जमावाकडून होणाऱ्या हत्या हा मोदींनी दिलेला वारसा- ओवेसी - Marathi News | Asaduddin Owaisi says pm Modi will be remembered for mob lynching | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जमावाकडून होणाऱ्या हत्या हा मोदींनी दिलेला वारसा- ओवेसी

मॉब लिन्चिंगवरुन ओवेसींचं मोदीवर टीकास्त्र ...

ओवेसी राखतात सुरक्षित अंतर... - Marathi News | Asaduddin Owaisi maintains safe distance while meeting ladies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओवेसी राखतात सुरक्षित अंतर...

वादग्रस्त वक्तव्यांसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले 'एमआयएम'चे प्रमुख आणि बहुजन वंचित आघाडीचे नेते असदुद्दीन ओवेसी यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परंतु, हे फोटो ओवेसी यांच्यातील एक गुण दाखवणारे आहेत. ...

68 वर्षीय शौकत अलींना जमावाकडून मारहाण, बीफ विकल्याचा संशय - Marathi News | Assam: Mob thrashes 68-year-old Muslim man for selling beef, forces him to eat pork | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :68 वर्षीय शौकत अलींना जमावाकडून मारहाण, बीफ विकल्याचा संशय

सोशल मीडियावर सध्या त्या व्यक्तीचा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...