लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
असदुद्दीन ओवेसी

असदुद्दीन ओवेसी, मराठी बातम्या

Asaduddin owaisi, Latest Marathi News

MIM आगामी राजस्थान विधानसभा निवडणूक लढवणार,असदुद्दीन औवेसी यांची मोठी घोषणा - Marathi News | MIM to contest Rajasthan Assembly elections, Asaduddin Owaisi's big announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MIM आगामी राजस्थान विधानसभा निवडणूक लढवणार,असदुद्दीन औवेसी यांची मोठी घोषणा

'येत्या दीड-दोन महिन्यात राजस्थानमध्ये पक्षाचा शुभारंभ होईल, त्यानंतर निवडणुकीची तयारी सुरू करू.' ...

UP Election 2022: UP निवडणुकीत आता जिनानंतर चंद्रगुप्त मौर्य; योगी म्हणाले चंद्रगुप्तानं सिकंदराला हरवलं, ओवेसी म्हणाले... - Marathi News | UP chandragupta maurya entry in up elections asaduddin owaisi raised questions on yogi adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UP निवडणुकीत आता जिनानंतर चंद्रगुप्त; योगी म्हणाले, चंद्रगुप्तानं सिकंदराला हरवलं, ओवेसी म्हणाले...

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यूपी निवडणुकीत नव्या वादाला तोंड फोडले आहे. ते रविवारी लखनौ येथे भाजपच्या मौर्य कुशवाह अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. यावेळी त्यांनी मागास समाजाच्या मान-सन्मानाचा मुद्दा उपस्थित केला. ...

'कंगना रणौतच्या 'त्या' वक्तव्याला मोदी-योगी देशद्रोह मानणार का ?' - Marathi News | Will Modi-Yogi consider statement of Kangana Ranaut as treason? says asaduddin owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कंगना रणौतच्या 'त्या' वक्तव्याला मोदी-योगी देशद्रोह मानणार का ?'

'तेच वक्तव्य एखाद्या मुस्लिमाने केले असते, तर त्याला गोळ्या घातल्या असत्या.' ...

"देशाच्या फाळणीला काँग्रेस आणि त्यावेळचे नेतेच जबाबदार"; असदुद्दीन ओवेसींचा जोरदार निशाणा - Marathi News | congress responsible for partition says aimim chief asaduddin owaisi amid jinnah row | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशाच्या फाळणीला काँग्रेस आणि त्यावेळचे नेतेच जबाबदार"; असदुद्दीन ओवेसींचा जोरदार निशाणा

Asaduddin Owaisi And Congress : एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी "देशाच्या फाळणीला काँग्रेस आणि त्यावेळचे नेतेच जबाबदार" असल्याचं म्हटलं आहे. ...

UP Election 2022: “देशात मुस्लीम नाही, तर हिंदू व्होट बँक होती आणि कायम राहील”: असदुद्दीन ओवेसी - Marathi News | asaduddin owaisi said in india was is and will always be a hindu vote bank not a muslim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देशात मुस्लीम नाही, तर हिंदू व्होट बँक होती आणि कायम राहील”: असदुद्दीन ओवेसी

UP Election 2022: या देशात कोणतीच मुस्लीम व्होट बँक नव्हती, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. ...

'बडेबाप के बेटेबद्दल काही देणेघेणे नाही'; खा. ओवेसी आर्यन खान प्रकरणावर स्पष्टच बोलले - Marathi News | 'Badebap Ke Bete' nothing to do with'; MP Asaduddin Owaisi spoke clearly on Aryan Khan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'बडेबाप के बेटेबद्दल काही देणेघेणे नाही'; खा. ओवेसी आर्यन खान प्रकरणावर स्पष्टच बोलले

MP Asaduddin Owaisi on Aryan Khan: सीमारेषेवर पाकिस्तान जवानांवर हल्ले करतो, सीमारेषेजवळील नागरिकांच्या हत्या करतो तरीही आपण त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळतो. ...

एमआयएम प्रमुख असदोद्दीन ओवेसी औरंगाबादेत, आगामी निवडणूकांची रणनीती आखणार  - Marathi News | MIM chief Asaduddin Owaisi in Aurangabad will plan the upcoming elections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमआयएम प्रमुख असदोद्दीन ओवेसी औरंगाबादेत, आगामी निवडणूकांची रणनीती आखणार 

MIM chief Asaduddin Owaisi in Aurangabad: महापालिका निवडणुकीच्या अनुषगांने त्यांचा दोन दिवसीय दौरा आहे. ...

Ind vs Pak: “आपला देश चीनकडे गहाण ठेवता अन् इस्लामच्या गोष्टी करता”; ओवेसींनी पाक मंत्र्याला सुनावले - Marathi News | asaduddin owaisi replied pakistan minister sheikh rashid over india vs pak match in t20 world cup | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आपला देश चीनकडे गहाण ठेवता अन् इस्लामच्या गोष्टी करता”; ओवेसींनी पाक मंत्र्याला सुनावले

मोहम्मद शामीसारखा गोलंदाज पुन्हा शोधून सापडणार नाही, असे ओवेसी यांनी नमूद केले.  ...