दिल्ली पोलिसांनी बुधवारी प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी काही लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. यात असदुद्दीन ओवेसी यांच्या नावाचाही समावेश आहे. या यादीत ओवेसींशिवाय, यती नरसिंहानंद, नूपूर शर्मा, नवीन जिंदल आंच्यासह अनेकांची नावे आहेत. ...
देशातील मुस्लिम स्वातंत्रवीर खरे देशप्रेमी होते त्यांनी कधी ब्रिटिशांसमोर माफी मागितली नाही असे विधान एमआयएम पक्षप्रमुख असउद्दीन ओवेसी यांनी करत भाजपच्या हिंदुत्ववादी देशप्रेमावर निशाणा साधला ...