जर देशाची सेवा करण्यासाठी आणि अमली पदार्थांविरोधात कारवाईवरून नवाब मलिक मला जेलमध्ये टाकणार असतील, तर मी त्याचे स्वागत करतो, अशा शब्दात एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...
एनसीबीची पथके वांद्रे व अंधेरीत अनुक्रमे अभिनेता शाहरुख खान व अनन्याच्या घरी गेली. ड्रग्ज पार्टीशी संबंधित आणखी तपास करण्यासाठी वैद्यकीय, शैक्षणिक कागदपत्रे, तसेच परदेशातील वास्तव्याबद्दल माहिती देण्याची मागणी नोटिसीत आहे. ...
NCB visit to Shahrukh Khan's Mannat: आज बॉलिवूड किंग खान शाहरुख (Shahrukh Khan) आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये गेला होता. आर्यन-शाहरुख यांच्यात १५-२० मिनिटं संवाद झाला. त्यानंतर एनसीबी त्याच्या घरी गेली होती. ...
काही कैद्यांनी बिस्कीटं खायला दिली. आर्यनने माझ्याजवळ निरोप दिला होता की, घरी जाऊन मला पैसे मनीऑर्डर करायला सांगा. मी त्यासाठी आर्यनच्या घरी गेलो होतो, पण मला तिथं काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याचं नाडार यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितलं. ...
Mumbai Rave Party On Cruise: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्याच्या प्रकरणावर राज्याचे मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी एनसीबीवर सुरू केलेल्या आरोपांची मालिका अजूनही सुरूच आहे. ...
पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले, येत्या वर्षभरात त्याची (समीर वानखेडे) नोकरी जाईल, बोगसगिरीचे पुरावे सादर केल्यानंतर तो एक दिवसही नोकरीत राहू शकत नाही ...
आर्यन खानला तुरुंगात इतर कैद्यांप्रमाणेच ट्रीट केलं, व्हीआयपी ट्रीटमेंट अजिबात दिली नाही. कैद्यांसोबतच त्यालाही जेवण मिळतं, त्याकडे पैसे नसल्याने कँटीनमधून काही खरेदी करण्यासाठी इतर कैदी त्याला मदत करायचे ...