लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर्यन खान

आर्यन खान, मराठी बातम्या

Aryan khan, Latest Marathi News

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा मुलगा आर्यन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आज त्याचा 'द लॉयन किंग' चित्रपट प्रदर्शित झाला.
Read More
Vinayak Mete: सरकारला शेतकऱ्यांची नाही; नवाब मलिकांचा जावई अन् आर्यन खानची चिंता - Marathi News | the government has no farmers concerns of nawab malik son-in-law and aryan khan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vinayak Mete: सरकारला शेतकऱ्यांची नाही; नवाब मलिकांचा जावई अन् आर्यन खानची चिंता

शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला कोणी गेले नाही ना त्यांच्या सांत्वनासाठी नेते फिरकले ...

आर्यन पाठोपाठ मुनमुन, अरबाज यांची झाली आज तुरुंगातून सुटका - Marathi News | Aryan was followed by Moonmoon and Arbaaz who were released from jail today | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन पाठोपाठ मुनमुन, अरबाज यांची झाली आज तुरुंगातून सुटका

Munmun Dhamecha and Arbaaz Merchand Released : जामीन मिळून देखील आर्यनला काल (३० ऑक्टोबर) सकाळपर्यंत सुटकेची वाट पाहावी लागली होती. तर मुनमुन आणि अरबाज यांची आज जेलमधून सुटका झाली.  ...

आर्यनसोबत जेलमध्ये एकत्र होतो म्हणून मारली बढाई अन् खरंच गेला तुरुंगात - Marathi News | It was expensive to brag as he was meeting with Aryan in jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यनसोबत जेलमध्ये एकत्र होतो म्हणून मारली बढाई अन् खरंच गेला तुरुंगात

Police Arrested Wanted Accused : आपण आर्यन खानसोबत तुरुंगात एकत्र होतो, असा दावा ही व्यक्ती करत होती आणि आता पोलिसांनी त्याला बेडया ठोकल्या  आहेत. ...

दिवाळीनंतर आर्यनला 'मन्नत'मधून शिफ्ट करणार शाहरुख खान? जाणून घ्या, कुठे असू शकते नवे ठिकाण - Marathi News | Actor Shahrukh khan may shift Aryan khan to alibaug after diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवाळीनंतर आर्यनला 'मन्नत'मधून शिफ्ट करणार शाहरुख खान? जाणून घ्या, कुठे असू शकते नवे ठिकाण

आर्यन खानची अनेक अटींवर जामिनावर सुटका करण्यात आली आहे. आर्यन परवानगीशिवाय बृहन्मुंबई बाहेर जाऊ शकत नाही. त्याला त्याचा पासपोर्ट विशेष न्यायालयात जमा करावा लागेल, त्यामुळे तो भारताबाहेरही जाऊ शकणार नाही. ...

Aryan Khan: “हा कुठला न्याय? केंद्राने यावर उत्तर दिले पाहिजे”; आर्यन खान प्रकरणी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया - Marathi News | ncp supriya sule reaction over aryan khan drug case arrest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“हा कुठला न्याय? केंद्राने यावर उत्तर दिले पाहिजे”; आर्यन खान प्रकरणी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Aryan Khan: जर एखादा मुलगा निर्दोष असेल आणि त्याला २६ दिवस कोठडीमध्ये राहावे लागत असल्यास हा कुठला न्याय, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.  ...

Aryan Khan Drugs Case:आर्यन खानने घरी येताच २४ तासांत उचललं मोठं पाऊल, पाहून तुम्हीही व्हाल चकीत  - Marathi News | Aryan Khan Drugs Case: Aryan Khan took a big step in 24 hours when he came home, you will be amazed to see | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्यन खानने घरी येताच २४ तासांत उचललं मोठं पाऊल, पाहून तुम्हीही व्हाल चकीत 

Aryan Khan Drugs Case: आर्यन खान घरी पोहोचला तेव्हा किंग खानच्या फॅन्सनी त्याचे जोरदार स्वागत केले. दरम्यान, घरी पोहोचल्यानंतर आर्यन खानने एक मोठा निर्णय घेतला आहे. ...

Aryan Khan Drugs Case: किरण गोसावीवर आणखी एक गुन्हा दाखल; पिस्तूल दाखवून दिली धमकी - Marathi News | another case filed against kiran gosavi in pune threatened to show pistol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Aryan Khan Drugs Case: किरण गोसावीवर आणखी एक गुन्हा दाखल; पिस्तूल दाखवून दिली धमकी

नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक केल्याबरोबर पैसे परत मागण्यासाठी आलेल्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकाविल्याचेही उघडकीस आले आहे ...

आर्यन ‘मन्नत’वर परतला, शाहरूख खान सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणार? - Marathi News | Aryan Khan Drug Case shah rukh khan may soon visit siddhivinayak temple to offer prayers as aryan khan reunited with family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्यन ‘मन्नत’वर परतला, शाहरूख खान सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणार?

मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) जामीन मिळाला आणि शाहरूख खानच्या (Shah Rukh Khan) जीवात आला. आर्यनच्या सुटकेमुळे सध्या मन्नतवर आनंदाचं वातावरण आहे. ...