वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि... 'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदाराचे विधान ५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर... प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले... थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले... खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय? १० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात... मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव 'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट "छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
आर्यन खान, मराठी बातम्या FOLLOW Aryan khan, Latest Marathi News बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा मुलगा आर्यन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आज त्याचा 'द लॉयन किंग' चित्रपट प्रदर्शित झाला. Read More
तर श्रीलंकेचा अष्टपैलू वानिंदू हसरंगा सर्वांत महागडा विदेशी खेळाडू ठरला. त्याला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने १०.७५ कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात घेतले. ...
आर्यन खान (23) याला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने कथित ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. ...
IPL 2022: आयपीएलच्या मेगा लिलावाला थोड्याच वेळा सुरुवात होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या मेगा लिलावासाठी संघांचे मालक, मेंटॉर आणि प्रशिक्षक बंगळुरूत आहेत. ...
Aryan Khan viral video: सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यात दिसणारा व्यक्ती हा आर्यन खान असल्याचे सांगितले जात आहे. हा कथित आर्यन खान नशेमध्ये आहे आणि अमेरिकेच्या विमानतळावर लघुशंका करताना दिसत आहे. ...
Sameer Wankhede, Aryan Khan Drug Extortion case: आर्यन खान केसमध्ये त्याची सुटका करण्यासाठी 25 कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यापैकी 18 कोटींची डील ठरल्याचा आरोप प्रभाकर साईल या पंचाने केला होता. यावर मुंबई पोलिसांनी चौकशी समिती नेमली होती. ...
गूगने नुकतंच २०२१च्या टॉप ट्रेंड्सची ( Google Top Trends of 2021 ) ची लिस्ट जाहीर केली आहे... ...
जामीन अर्जातील उपस्थितीबाबत घाललेली अट उच्च न्यायालयाने केली शिथिल ...
आर्यन खानला चौकशी आणि तपासासाठी आवश्यक असल्यास त्याला 72 तास अगोदर नोटीस देऊन बोलावता येईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. ...