गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले २०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत... "त्या व्यक्तीत काहीच दम नाही..."; जर्मनी दौऱ्यावरून कंगना राणौतने राहुल गांधींना डिवचलं 'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...! ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला २०२५ मध्ये पाकिस्तानी अभिषेक शर्माला सर्वाधिक गुगल सर्च करत राहिले...; आशिया कपमध्ये धुळधाण उडविलेली... छत्रपती संभाजीनगर - रेल्वेचा स्वतंत्र विभाग घोषित करा, नवीन वंदे भारत एक्सप्रेस द्या.. भागवत कराड यांची राज्यसभेत मागणी भीषण अपघात! कंटेनरच्या धडकेत बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडचे चार जवान शहीद; श्वान सुखरूप... मुंबईतील 'त्या' मुलाचा मृत्यू लोकल ट्रेनने धडक दिल्यामुळे नव्हे, तर...; ११ महिन्यांनी उलगडले गूढ पुतीन येऊन जाताच अमेरिकेची भारतावर मोठी कुरघोडी; H-1B व्हिसाच्या मुलाखती थांबविल्या, ८५,००० हून अधिक व्हिसा रद्द फ्लोरिडामध्ये थरार! धावत्या I-95 हायवेवर विमानाची 'क्रॅश लँडिंग'; भरधाव कारला धडक, थरारक Live Video व्हायरल कल्याण - मध्य रेल्वेची वाहतूक १५-२० मिनिटे विस्कळीत, बदलापूर-वांगणी दरम्यान अग्निरोधक यंत्रणा सक्रीय झाल्यानं खोळंबा महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची संसदेत ग्वाही एअर इंडियाला हवेत ‘ए-३२०’साठी वैमानिक; वैमानिकांची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक
Arvind sawant, Latest Marathi News
Thackeray Group Arvind Sawant News: निश्चितपणे लोकांमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल लोकांमध्ये सद्भाव आहे, असे ठाकरे गटातील नेत्याने म्हटले आहे. ...
Parliament Winter Session 2024: संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बुधवारी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यामध्ये जोरदार जुगलबंदी रंगली. ...
अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल माफी मागितली आहे. ...
Shaina NC Arvind Sawant, Maharashtra Election 2024: अरविंद सावंत शायना एनसी यांना 'इम्पोर्टेड माल' म्हणाल्याने पेटला नवा वाद ...
Maharashtra Assembly Election 2024 : सावंत यांनी महिलांची प्रतिष्ठा जपली नसल्याचे म्हणत शायना यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. नागपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम ७९ आणि ३५६(२) अन्वये गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. ...
शायना एनसी यांच्याबाबत खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली. ...
Arvind Sawant vs Shayna NC : शायना एनसी यांच्या तक्रारीवरुन खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: दक्षिण मुंबई मतदारसंघातील ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीवरून शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. ...