फेल करारावरुन आज लोकसभा सभागृहात मोठा गदारोळ झाला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही जेटलींना यासंदर्भात प्रश्न विचारले. ...
Ram Mandir : राम मंदिर निर्माण संदर्भात शिवसेनेनं आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. शिवसेनेचा हाच आक्रमक बाणा गुरुवारी (27 डिसेंबर) लोकसभेतही पाहायला मिळाला. ...
शेतकºयांनो आत्महत्या करू नका, असे आवाहन करीत शिवसेना कायम तुमच्या पाठीशी असल्याचे सेनेचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले. ...
भाजपच्या वचननाम्यात रामराज्याचा उल्लेख होता. त्यांना या सर्व आश्वासनांचा विसर पडल्याचे सांगत शिवसेनेचे प्रवक्ता, पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला. ...