Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंची प्रतिमा या गल्लीतल्या कुठल्यातरी लोकांनी काहीतरी बोलल्यामुळे बिघडणार नाही, असा पलटवार शिवसेनेकडून करण्यात आला आहे. ...
Vinayak Mete Accident: मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांच्या आज पहाटे झालेल्या अपघाती निधनामुळे राज्यातील राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईत बैठकीसाठी येत असताना मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मेटेंचं निधन झालं. ...
Arvind Sawant : भाजपने दुकान मांडून, आमदार विकत घेऊन धंदा सुरू केला आहे. यासाठी सूरत, गुवाहटी, गोव्याचा पैसा कुणी खर्च केला? ही भ्रष्टाचारी जनवादी पार्टी आहे, अशा शब्दात सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला. ...