Arvind Kejriwal Latest News FOLLOW Arvind kejriwal, Latest Marathi News Arvind Kejriwal Latest News Read More
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये भारतीय शिलेदारांनी विक्रमी १०७ पदके जिंकली. ...
AAP Arvind Kejriwal: आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर सुरू असलेल्या कारवाईवरून अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर टीका केली. ...
Arvind Kejriwal: संपूर्ण दारू घोटाळा खोटा असल्याचे समोर येत आहे. त्यांच्याकडे एकही पुरावा नाही, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. ...
देव सगळे पाहत आहे, लवकरच अरविंद केजरीवाल यांचा नंबर येऊ शकतो, असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. ...
तुम्ही राहुल गांधी यांना अदानींवर टीका करू नका, असा सल्ला द्याल का या प्रश्नावर पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी असे का करेन, ते काही लहान नाही आहेत, असे पवार म्हणाले. ...
जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशी ईडी आणि सीबीआयसारख्या सर्व एजन्सी सक्रिय होतील, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. ...
Arvind Kejriwal And Nitish Kumar: विरोधकांच्या इंडिया आघाडीपासून आम्ही फारकत घेणार नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. ...
गोव्यात आम आदमी पक्षाचा प्रभाव वाढविण्यावर केजरीवाल यांनी विशेष लक्ष दिलेले आहे. ...