दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जनता दरबारातून एका संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या संशयिताकडे पिस्तुलातील जिवंत काडतूस सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या मिरची पूड हल्ल्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कानाडोळा केल्याने रेल्वे प्रवासी संघटनेने आपल्या मागणीसाठी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे. ...
दिल्लीतील सिग्नेचर पुलाचे आज उद्धाटन होणार आहे. सिग्नेचर पुलाचे उद्धाटन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते होणार आहे. मात्र. या उद्धाटनाआधीच भाजपा आणि आपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे समजते. ...
आॅफिस आॅफ प्रॉफिट म्हणजेच लाभाचे पद स्वीकारल्यामुळे आम आदमी पक्षाच्या २७ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, ही विनंती अमान्य करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्या सर्वांना क्लीन चिट दिली आहे. ...
लाभाचे पद स्वीकारल्याच्या प्रकरणी आम आदमी पार्टीच्या 27 आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाने गुरुवारी आम आदमी पार्टीच्या 27 आमदारांना क्लीन चीट दिली आहे. ...