लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला काही तास शिल्लक राहिले आहेत. त्याधीच, विरोधीपक्ष यांच्यातील भेटीगाठी वाढल्या असून, मतमोजणीनंतरच्या रणनीती कशी असणार यावर चर्चा केली जात आहे. ...
भाजपच्या पुन्हा सत्तेत येण्याच्या शक्यतेवर यावेळी केजरीवाल यांनी आपले मत मांडले. केजरीवालांनी पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा काढला. इव्हीएममध्ये घोटाळा झाला नसेल तर मोदींचे पुनरागमन अशक्य असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले. ...
राजेंद्र पाल गौतम म्हणाले की, दिल्लीतील मुस्लीम मतदार गोंधळलेल्या स्थितीत होते. त्यामुळे काही मतदार काँग्रेसकडे झुकले आहे. तसेच मतदानाच्या दोन दिवस आधी गरीब मतदारांना पैशांचे वाटप केल्याचा आरोप देखील गौतम यांनी केला. ...