शाह यांनी दिल्लीतील केजरीवाल सरकारवर टीका केली. दिल्लीकरांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अरविंद केजरीवाल अपयशी ठरले. जतनेतेला सर्व ठावूक असल्याचे सांगत दिल्लीतही भाजपच जिकेंल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ...
अरविंद केजरीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री होऊन 60 महिने झाले आहेत. त्यांनी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण का नाही केले. यापुढेही ते पूर्ण होणार नाहीत. केवळ जाहिरातबाजी करून केजरीवाल जनतेला फसवत आहेत. त्यांनी जीवनात केवळ विरोध करणे आणि आंदोलनच केली आहेत ...