लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
Delhi Election 2020 : केजरीवाल दहशतवादी, आमच्याकडे अनेक पुरावे, जावडेकरांचा दावा - Marathi News | you are a terrorist, there is plenty of proof for it; javadekar on kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election 2020 : केजरीवाल दहशतवादी, आमच्याकडे अनेक पुरावे, जावडेकरांचा दावा

Delhi Election 2020 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. ...

Delhi Election 2020 : नरेंद्र मोदी आजपासून प्रचारात उतरणार, दिल्ली विधानसभेचे चित्र बदलणार?  - Marathi News | Narendra Modi will campaign for BJP in Delhi Assembly election from Today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election 2020 : नरेंद्र मोदी आजपासून प्रचारात उतरणार, दिल्ली विधानसभेचे चित्र बदलणार? 

दिल्लीत सत्तेवर असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांय्या नेतृत्वाखालील आपने मोठे आव्हान उभे केल्याने या निवडणुकीत भाजपाला मोठ्या प्रमाणात जोर लावावा लागत आहे. ...

Delhi Election 2020 : केजरीवाल यांनी दिलेली आश्वासने पाळले नाही: चंद्रकांत पाटील - Marathi News | Delhi Election 2020: Arvind Kejriwal criticizes Chandrakant Patil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election 2020 : केजरीवाल यांनी दिलेली आश्वासने पाळले नाही: चंद्रकांत पाटील

Delhi Election 2020 : चंद्रकांत पाटील हे सुद्धा दिल्लीतील विविध विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ सभा आणि बैठका घेताना पाहायाला मिळत आहे. ...

Delhi Elections: स्वामींची भविष्यवाणी; भाजपा 41 जागा जिंकेल! - Marathi News | Delhi Elections: MP Subramanian Swamy Predicts '41+' Seats win bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Elections: स्वामींची भविष्यवाणी; भाजपा 41 जागा जिंकेल!

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. ...

केजरीवालांचा पाकिस्तानशी संबंध जोडल्यानं आपचे खासदार संतापले; म्हणाले... - Marathi News | sanjay singh comments yogi adityanath on arvind kejriwals relations with pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांचा पाकिस्तानशी संबंध जोडल्यानं आपचे खासदार संतापले; म्हणाले...

आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी योगी आदित्यनाथांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Delhi Election 2020 : 'आप'च्या 36 उमेदवारांवर गुन्हे दाखल - Marathi News | delhi election 2020 36 out off 70 aap candidates have criminal cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election 2020 : 'आप'च्या 36 उमेदवारांवर गुन्हे दाखल

दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या एकूण 672 उमेदवारांपैकी 20 टक्के म्हणजेच 133 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल. ...

जामिया येथील गोळीबारात केजरीवालांचा हात; मनोज तिवारींचा आरोप - Marathi News | Kejriwal's hand in firing at Jamia; Manoj Tiwari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जामिया येथील गोळीबारात केजरीवालांचा हात; मनोज तिवारींचा आरोप

दिल्लीतील जामिया येथे झालेल्या गोळीबारात केजरीवाल यांचा हात असल्याचा आरोप मनोज तिवारी यांनी केला आहे. आपल्या सरकारचा अंत होताना पाहून केजरीवाल यांनी अशी कृती केल्याचे तिवारी यांनी म्हटले. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. ...

Budget 2020: केंद्र सरकारकडून पुन्हा दिल्लीकरांच्या पदरी निराशाच: केजरीवाल - Marathi News | budget 2020 budget frustrates delhi says Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: केंद्र सरकारकडून पुन्हा दिल्लीकरांच्या पदरी निराशाच: केजरीवाल

भाजपच्या दृष्टीने दिल्लीला काहीही महत्व नाही. त्यामुळे दिल्लीच्या मतदारांनी भाजपला का मतदान करावे ? असा प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केला. ...