जनतेने केजरीवाल मॉडल ऑफ डेव्हलपमेंटला विजयी केले आहे. हा जनतेचा विजय आहे. या विजयामुळे जनतेला भ्रष्टाचारामुक्त सरकार मिळाली आहे. शपथविधी सोहळ्यात मुख्य अतिथी दिल्लीकरच असतील, असंही सिसोदिया म्हणाले. ...
दुसरीकडे अण्णांचे सचिव संजय पठाडे यांनी म्हटले की, दिल्लीत केजरीवाल यांची पुन्हा सत्ता आली आहे. मात्र यावर अण्णा काहीही प्रतिक्रिया देणार नाही. गांधी विचारांच्या अण्णांनी 20 डिसेंबरपासून मौन धारण केल्याचे त्यांनी सांगितले. ...
आम्ही मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक तयार करणार आहोत. त्यानंतर पक्ष देशातील सर्व स्थानिक निवडणुका लढवणार आहे. तसेच मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये 'आप' स्थानिक निवडणूक लढविण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. ...