लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
मोदी यांच्या पाठोपाठ केजरीवालही खेळणार नाही होळी; जाणून घ्या कारण - Marathi News | after Modi, Kejriwal will not play Holi ; know reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी यांच्या पाठोपाठ केजरीवालही खेळणार नाही होळी; जाणून घ्या कारण

मोदींनी ट्विटमध्ये म्हटले की, जगभरातील तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेऊ नये. त्यामुळे आपण यावेळी होळी मिलन कार्यक्रमात सहभागी होणार नाही. ...

केजरीवालांनी घेतली मोदींची भेटी; कोरोना व्हायरस, दिल्ली हिंसेवर केली चर्चा - Marathi News | Kejriwal visits Modi; Corona virus, Delhi violence discusses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांनी घेतली मोदींची भेटी; कोरोना व्हायरस, दिल्ली हिंसेवर केली चर्चा

केंद्र सरकारसोबत मिळून कोरोना व्हायरसशी लढा दिला जाईल, असं केजरीवाल यांनी सांगितले. ...

हार्दिक पटेल करणार आम आदमी पक्षात प्रवेश ? - Marathi News | Will Hardik Patel enter Aam Aadmi Party? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हार्दिक पटेल करणार आम आदमी पक्षात प्रवेश ?

हार्दिक यांच्या वाढदिवसाला 'आप' नेते संजय सिंह यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे काँग्रेसवर दबाव बनविण्याची ही रणनिती असू शकते, असही सांगण्यात येत आहे.  ...

मेलानिया यांच्या ट्विटमुळे ‘हॅप्पीनेस क्लास’ जगभरात; केजरीवाल सरकारच्या उपक्रमाचे कौतुक - Marathi News | Melania's tweet 'Happiness Class' worldwide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेलानिया यांच्या ट्विटमुळे ‘हॅप्पीनेस क्लास’ जगभरात; केजरीवाल सरकारच्या उपक्रमाचे कौतुक

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यात दिल्लीतील शाळांना भेट देत ‘हॉप्पीनेस क्लास’ची संकल्पना समजून घेतली होती. ...

...तर दिल्ली सरकारलाही देशद्रोहाचा कायदा समजला नाही : चिदंबरम - Marathi News | congress p chidambaram jnu sedition case kanhaiya kumar delhi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर दिल्ली सरकारलाही देशद्रोहाचा कायदा समजला नाही : चिदंबरम

देशद्रोहाचा खटला चालविण्यास मंजुरी देण्याचा निर्णयाला मी विरोध करत असल्याचे चिदंबरम म्हणाले आहे. ...

ध्रुवीकरण टाळा, विद्वेषी राजकारण गाडा; दिल्लीच्या निकालातून देशाला धडा - Marathi News | delhi election voters rejected bjps politics of polarization | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ध्रुवीकरण टाळा, विद्वेषी राजकारण गाडा; दिल्लीच्या निकालातून देशाला धडा

भाजपने या निवडणुकीत विषारी प्रचाराची सीमा गाठली होती. हिंसाचाराला खुलेआम प्रोत्साहन दिले होते. एकूणच धार्मिक आधारावर मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचे ठरविले होते. तरीही दिल्लीच्या मतदारांनी आपच्या उमेदवारांनाच पसंती दिली. ...

कन्हैया कुमारविरोधात देशद्रोहाचा खटला चालणार, केजरीवालांनी दिली मंजुरी - Marathi News | delhi government given approval for a trial in jnu sedition matter former jnu student kanhaiya kumar vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कन्हैया कुमारविरोधात देशद्रोहाचा खटला चालणार, केजरीवालांनी दिली मंजुरी

पोलिसांनी 2016च्या या प्रकरणात कुमारसह जेएनयूचा माजी विद्यार्थी असलेला उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. ...

Delhi Violence: हिंसेतील पीडितांच्या मदतीसाठी ऑन द स्पॉट देणार 25 हजार रुपये, केजरीवालांची मोठी घोषणा  - Marathi News | delhi violence arvind kejriwal announces on spot exgratia of 25 thousand cash to each afflicted saturday vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: हिंसेतील पीडितांच्या मदतीसाठी ऑन द स्पॉट देणार 25 हजार रुपये, केजरीवालांची मोठी घोषणा 

आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी हिंसाचारातील पीडितांना मदत जाहीर केली आहे. ...