लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
केजरीवाल शेतकऱ्यांसाठी करणार एक दिवसाचा उपवास; संपूर्ण देशालाही केलं आवाहन - Marathi News | kejriwal to fast for farmers and He appealed to the entire country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल शेतकऱ्यांसाठी करणार एक दिवसाचा उपवास; संपूर्ण देशालाही केलं आवाहन

अनेक खेळाडू आज शेतकऱ्यांसोबत आंदोलनात सामील झालेत. मग हे लोकही देशद्रोही आहेत का? ...

'हाउस अरेस्ट' नव्हे, 'हाउस रेस्ट' करत आहेत केजरीवाल; भाजपचा पलटवार - Marathi News | Kejriwal is doing house rest not house arrest BJPs counter attack | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'हाउस अरेस्ट' नव्हे, 'हाउस रेस्ट' करत आहेत केजरीवाल; भाजपचा पलटवार

दिल्लीत 'भारत बंद' पूर्णपणे फोल गेल्याचा दावा आदेश गुप्ता यांनी केला आहे. ...

केजरीवालांना नजरकैद केल्याचा 'आप'चा आरोप; दिल्ली पोलिसांनी थेट फोटोच दाखवला! - Marathi News | delhi Police Rejects Aap Claim Of Cm Arvind Kejriwals House Arrest With Showing Pic Of Cm House Entry Gate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांना नजरकैद केल्याचा 'आप'चा आरोप; दिल्ली पोलिसांनी थेट फोटोच दाखवला!

आम आदमी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याचा दावा केला होता. ...

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घरातच कैद, दिल्ली पोलिसांवर आपचा गंभीर आरोप  - Marathi News | Chief Minister Arvind Kejriwal imprisoned at home, your serious allegations against Delhi Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घरातच कैद, दिल्ली पोलिसांवर आपचा गंभीर आरोप 

हरयाणा-दिल्लीला जोडणाऱ्या सिंघु सीमेवर दिल्ली सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पुरवण्यात आलेल्या सोई-सुविधांचा केजरीवाल यांनी आढावा घेतला. तसेच, आजच्या 'भारत बंद'चं समर्थन करत असल्याचं याआधीच आम आदमी पक्षाकडून जाहीर करण्यात आलं होतं. ...

"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही?", केजरीवालांचा सवाल - Marathi News | farm laws farmer protest delhi cm arvind kejriwal hits out at punjab cm captain amrinder singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही?", केजरीवालांचा सवाल

Arvind Kejriwal And Amrinder Singh Over Farmers Protest : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. ...

केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, दिल्लीत कोरोनाची RT-PCR टेस्ट झाली स्वस्त  - Marathi News | rt pcr test of corona becomes cheaper in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, दिल्लीत कोरोनाची RT-PCR टेस्ट झाली स्वस्त 

RT-PCR Test : राज्य सरकारच्या या निर्णयानंतर टेस्टच्या किंमतीत दोन तृतीयांश कपात करण्यात आली आहे. ...

दिल्लीतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'वर्क फॉर्म होम', केजरीवाल सरकारचा निर्णय  - Marathi News | delhi govt issues work from home orders for 50 percent of its staff working for non essential services | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'वर्क फॉर्म होम', केजरीवाल सरकारचा निर्णय 

work from home : एका महिन्यानंतर कोरोनाची परिस्थिती बदलल्यास सरकार नवीन आदेश जारी करेल. ...

घोषणा सव्वालाखाची, प्रत्यक्षात अर्ध्याही तपासण्या नाहीत - Marathi News | The announcement is all-encompassing, not even half the checks actually | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घोषणा सव्वालाखाची, प्रत्यक्षात अर्ध्याही तपासण्या नाहीत

नवी दिल्लीतील चित्र : केजरीवालांचे ब्रीद ‘अधिकाधिक तपासण्या, सर्वोत्तम उपचार’ ...