नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत करोना रुग्णसंख्या वाढीचा दर हा ०.५ टक्क्यांवर आहे. यामुळे 'दिल्लीत ग्रेडेड रेस्पॉन्स अॅक्शन प्लान'नुसार दिल्लीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...
Chandigarh Municipal Corporation Election Results: चंदीगड महानगरपालिका निवडणुकीच्या आज सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये आम आदमी पक्ष जोरदार मुसंडी मारली. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्येच आपने भाजपाला जोराचा धक्का दिला होता. ...
श्रीमती साल्ढाणा यांनी राजीनामा देण्यापूर्वीच सकाळी आम्ही त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे असा दावा रात्री भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला. ...
उत्तराखंडमधील कुटुंबात आई, बहिणी आणि मुलगी असेल तर प्रत्येकाच्या खात्यात 1 हजार रुपये महिना जमा होईल. येथील महिलांना संबोधित करताना केजरीवाल यांनी यासंदर्भात घोषणा केली ...
Baba Ramdev, Arvind Kejriwal And Congress : काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी केजरीवाल आणि रामदेव बाबा यांच्या फोटोवरून अण्णा आंदोलनावर जोरदार टीका केली आहे. ...