आम आदमी पक्षाच्या पंजाब फेसबुक अकाऊंवरुन केजरीवाल यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, माजी मुख्यमंत्री शिला दिक्षीत, गृहमंत्री अमित शहा हे केजरीवाल यांना हलक्यात घेत आहेत. ...
पंजाबमध्ये आपला ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर दुपारी मुख्यमंत्री केजरीवाल पंजाबहून दिल्लीत आले. दीनदयाल उपाध्याय मार्गावरील आपच्या कार्यालयात जमलेल्या आपच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना केजरीवाल यांनी भविष्यातील राजकीय वाटचालीचे संकेत दिले. ...