भाजप आणि आपचे नेते बुधवारी पूर्व दिल्ली महानगरपालिकेच्या सभागृहात (EDMC) जमले होते. सभागृहाच्या बैठकीदरम्यान भाजप नगरसेवकांनी निंदा प्रस्ताव आणला होता. ...
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांच्या घरावरील हल्ला हे भ्याड कृत्य असल्याचे म्हटले आहे. ...
अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर भाजप युवा मोर्चाचे आंदोलन सुरू होते, यादरम्यान काही कार्यकर्त्यांनी सीसीटीव्ही आणि बॅरिकेडची तोडफोड करण्यासोबतच गेटवर लाल रंग लावला. ...
अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर भाजप युवा मोर्चाचे आंदोलन सुरू होते, यादरम्यान सीसीटीव्ही आणि बॅरिकेडची तोडफोड करण्यासोबतच गेटवर लाल रंग लावण्यात आला. ...
या आंदोलनाचे नेतृत्व स्वतः तेजस्वी सूर्या हेच करत होते. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आणि पाण्याच्या फवाऱ्यांचाही वापर केला. मात्र, आंदोलक बॅरिकेड्स तोडून पुढे गेले. वॉटर कॅनन चालवल्यानंतर कार्यकर्त्ये रस्त्यावर बसले. ...
Prashant Kishor News: आम आदमी पक्ष राष्ट्रीय पातळीवरील पक्ष होण्याबाबत आणि केंद्रात भाजपला टक्कर देण्याबाबत एक मोठी भविष्यवाणी प्रशांत किशोर यांनी केली आहे. ...