लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
दिल्ली: हनुमान जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान हिंसाचार; अनेक वाहनांची तोडफोड, पोलीसही जखमी - Marathi News | delhi hanuman jayanti violence stone pelting by two communities during shobha yatra many injured arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत हनुमान जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान हिंसाचार; अनेक वाहनांची तोडफोड, पोलीसही जखमी

हनुमान जयंतीच्या दिनी निघालेल्या मिरवणुकीदरम्यान काही समाजकंटकांनी गाड्यांची तोडफोड केली. यात काही पोलीस कर्मचारी जखमीही झाले. ...

गरज पडल्यास अधिकाऱ्यांना इस्रायललाही पाठवेन; केजरीवालांच्या बैठकीनंतर मान यांचं उत्तर - Marathi News | Punjab CM Bhagwant Mann reply after Punjab officers and AAP chief Arvind Kejriwal meeting in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरज पडल्यास अधिकाऱ्यांना इस्रायललाही पाठवेन; केजरीवालांच्या बैठकीनंतर मान यांचं उत्तर

मान म्हणाले, "गरज पडल्यास मी माझ्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि इस्त्रायललाही पाठवीन. यावर कुणाला कशामुळे आक्षेप असावा. ...

देशात केवळ दिल्ली मॉडेलचीच चर्चा- केजरीवाल - Marathi News | Only Delhi model discussed in the country says arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात केवळ दिल्ली मॉडेलचीच चर्चा- केजरीवाल

दिल्ली सरकारने कांतीनगरात बांधलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्येष्ठ नागरिक निवासच्या इमारतीचे उद्घाटन केजरीवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ...

‘द काश्मीर फाइल्स’वरून सोनू निगमची केजरीवालांवर टीका, ‘आप’ कार्यकर्त्यांनी दिली तंबी - Marathi News | The Kashmir Files row Sonu Nigam slams Arvind Kejriwal mumbai aap issued a warning | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द काश्मीर फाइल्स’वरून सोनू निगमची केजरीवालांवर टीका, ‘आप’ कार्यकर्त्यांनी दिली तंबी

The Kashmir Files row : नुकतीच सोनू निगमने (Sonu Nigam)  ‘द काश्मीर फाइल्स’वर प्रतिक्रिया दिली. यादरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचाही उल्लेख झाला आणि यावरून आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते भडकले.  ...

Bhagwant Mann: हाय व्होल्टेज! भगवंत मान राष्ट्रपतींना भेटण्यासाठी गेले, इकडे केजरीवालांनी घेतली पंजाबच्या अधिकाऱ्यांची बैठक - Marathi News | High voltage! Bhagwant Mann went to meet the President, Arvind Kejriwal held a meeting of Punjab officials on Free Electricity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाय व्होल्टेज! भगवंत मान अनुपस्थित, इकडे केजरीवालांनी घेतली पंजाबच्या अधिकाऱ्यांची बैठक

Arvind Kejriwal Meeting with Punjab Officers: पंजाबचे मुख्यमंत्री कोण? भगवंत मान की केजरीवाल; विरोधकांसह सामान्य पंजाबी नागरिक प्रश्न विचारू लागले. ...

आपच्या हिमाचल स्वप्नांवर भाजपनं फिरवला 'झाडू'; निम्म्याहून अधिक कार्यकारणीच्या हाती कमळ - Marathi News | More Than Half Aam Aadmi Party Executive Team Joins Bjp Ahead Of Himachal Pradesh Assembly Elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपच्या हिमाचल स्वप्नांवर भाजपनं फिरवला 'झाडू'; निम्म्याहून अधिक कार्यकारणीच्या हाती कमळ

हिमाचल प्रदेशात आपला मोठा धक्का; अनेक मोठे नेते भाजपमध्ये दाखल ...

'या' राज्यात निवडणुकीपूर्वीच AAP ला मोठा झटका! प्रदेशाध्यक्ष, संघटन महामंत्र्यासह अनेक नेते भाजपत - Marathi News | Major setback to AAP in Himachal pradesh, state president and organization general minister joined bjp  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्यात निवडणुकीपूर्वीच AAP ला मोठा झटका! प्रदेशाध्यक्ष, संघटन महामंत्र्यासह अनेक नेते भाजपत

"अरविंद केजरीवाल, पहाड आणि पहाडी आपल्या जाळ्यात अडकणार नाहीत." ...

२०२४ मध्ये मोदी विरुद्ध केजरीवाल सामना होणार?; दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले... - Marathi News | cm arvind kejriwal speaks on gujarat and himachal election said how aap won in punjab will compete pmnarendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ मध्ये मोदी विरुद्ध केजरीवाल सामना होणार?; दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले...

आम्ही प्रामाणिक लोक आहे, आम्ही भ्रष्टाचार सहन करू शकत नाही. आम्ही देशभक्त आहोत. आप हा केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर आता तो एक विचारधारा आहे : अरविंद केंजरीवाल ...