लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
'गुजरातमध्ये AAPचे सरकार येणार, भाजप-काँग्रेसमध्ये गुप्त बैठका,' IBच्या रिपोर्टमध्ये दावा - Marathi News | 'AAP will form government in Gujarat, secret meetings between BJP-Congress,' claims IB report; says Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गुजरातमध्ये AAPचे सरकार येणार, भाजप-काँग्रेसमध्ये गुप्त बैठका,' IBच्या रिपोर्टमध्ये दावा

आपचे सुप्रीमो अरविंद केजरीवाल यांनी IBच्या रिपोर्टचा हवाला देत, गुजरातमध्ये आपची सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे. ...

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना डिनरसाठी बोलावणाऱ्या रिक्षाचालकाचा यू-टर्न, म्हणाला- 'मी पीएम मोदींचा चाहता' - Marathi News | U-turn of rickshaw puller who invited Arvind Kejriwal for dinner, said- 'I am a fan of PM Modi' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना डिनरसाठी बोलावणाऱ्या रिक्षाचालकाचा यू-टर्न, म्हणाला...

काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुजरातमधील अहमदाबाद येथील एका सामान्य रिक्षाचालकाच्या घरी डिनर करत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता. ...

ज्या ऑटो चालकाच्या घरी अरविंद केजरीवाल जेवले, तो पंतप्रधानांच्या रॅलीत दिसला; म्हणाला, 'मी मोदीजींचा चाहता' - Marathi News | auto rickshaw driver vikram dantani who dinner with delhi cm kejriwal say big fan of pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या ऑटो चालकाच्या घरी केजरीवाल जेवले, तो मोदींच्या रॅलीत दिसला; म्हणाला...

Vikram Dantani : विक्रम दंतानी यांचे वक्तव्य समोर आल्यानंतर भाजपने आम आदमी पक्षावर हल्लाबोल केला आहे. ...

Rajasthan Politics: 'त्यांना स्वतःचे घर सांभाळता येत नाही', CM केजरीवालांची काँग्रेसवर बोचरी टीका - Marathi News | Rajasthan Politics: 'They can't manage their own house', CM Kejriwal's criticism on Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्यांना स्वतःचे घर सांभाळता येत नाही', CM केजरीवालांची काँग्रेसवर बोचरी टीका

Rajasthan Politics: राजस्थानात अशोक गेहलोतांनंतर सचिन पायलट मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा आहे. पण, गेहलोत समर्थकांचा त्यांना विरोध आहे. ...

नरेंद्र मोदींच्या घोषणेने अरविंद केजरीवालांचे स्वागत; हसत-हसत निघून गेले दिल्लीचे मुख्यमंत्री - Marathi News | Arvind Kejriwal welcomed by Narendra Modi's announcement at Vadodara airport; Chief Minister of Delhi left with smiling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींच्या घोषणेने अरविंद केजरीवालांचे स्वागत; हसत-हसत निघून गेले दिल्लीचे मुख्यमंत्री

वडोदरा विमानतळावर अरविंद केजरीवाल येताच कार्यकर्त्यांनी 'मोदी-मोदी'च्या घोषणा सुरू केल्या. ...

भाजप-आपमध्ये आता आरपारची लढाई? - Marathi News | A fight between BJP and AAP? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप-आपमध्ये आता आरपारची लढाई?

गेल्या तीन महिन्यांपासून आप व भाजपमध्ये सुरू झालेली ही लढाई महापालिकांच्या निवडणुकांसाठी असल्याचे बोलले जात होते ...

"भाजपा पंजाबमध्ये ऑपरेशन लोटस चालवतंय; आमदारांना 25 कोटींची ऑफर"; आपचा गंभीर आरोप - Marathi News | punjab finance minister harpal singh cheema alleged bjp offers rs 25 crore to aap mla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपा पंजाबमध्ये ऑपरेशन लोटस चालवतंय; आमदारांना 25 कोटींची ऑफर"; आपचा गंभीर आरोप

AAP Harpal Singh Cheema And BJP : अर्थमंत्री चीमा यांनी भाजपा प्रत्येक AAP आमदाराला प्रत्येकी 25-25 कोटी रुपयांची ऑफर देत आहे असं म्हटलं आहे. ...

फुकट देऊन भागले! आता दिल्लीत मोफत वीजेसाठी नवा नियम; केजरीवालांनी टाकली पहिली अट - Marathi News | elhi cm arvind kejriwal electricity subsidy in delhi need to fill form know details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फुकट देऊन भागले! आता दिल्लीत मोफत वीजेसाठी नवा नियम; केजरीवालांनी टाकली पहिली अट

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज मोठी घोषणा केली. तसंच त्यांनी सांगितलेली अट आजपासूनच लागू होणार आहे. ...