लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
AAP ला नोटिस; 10 दिवसात 164 कोटी रुपये भरण्याचे निर्देश, अन्यथा संपत्ती जप्त होणार - Marathi News | CM Arvind Kejriwal and LG VK Saxena controversy Notice to AAP; Directed to pay Rs 164 crore within 10 days, otherwise assets will be confiscated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AAP ला नोटिस; 10 दिवसात 164 कोटी रुपये भरण्याचे निर्देश, अन्यथा संपत्ती जप्त होणार

सरकारी जाहिरातींच्या आडून राजकीय जाहिराती प्रसिद्ध केल्याचा आरोप AAP वर आहे. ...

...नाहीतर आपच्या मालमत्ता जप्त होणार; केजरीवालांना दिल्ली सरकारकडून १० दिवसांची मुदत - Marathi News | Kejriwal in trouble! 164 crores will have to be paid to the Delhi government of advertizing, otherwise its properties will be confiscated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...नाहीतर आपच्या मालमत्ता जप्त होणार; केजरीवालांना दिल्ली सरकारकडून १० दिवसांची मुदत

आपने सरकारी जाहिरातींच्या आडून आपच्या खासगी जाहिराती प्रसिद्ध केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यासाठी सरकारच्या फंडातून १६३.६२ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. तो वसूल करण्याची ही नोटीस आहे.  ...

Arvind Kejriwal : "अशा लोकांना फाशी झालीच पाहिजे"; कारने तरुणीला फरफटत नेलं, केजरीवालांनी व्यक्त केला संताप - Marathi News | Arvind Kejriwal demands capital punishment for accused in death of girl who was dragged from car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अशा लोकांना फाशी झालीच पाहिजे"; कारने तरुणीला फरफटत नेलं, केजरीवालांनी व्यक्त केला संताप

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावर भाष्य केलं आहे. पाच जणांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.  ...

केजरीवाल विपश्यनेसाठी नागपुरात; १ जानेवारीपर्यंत माहुरझरी केंद्रात करणार ध्यान - Marathi News | Kejriwal in Nagpur for Vipassana; Meditation will be done at Mahurzari Center till January 1 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केजरीवाल विपश्यनेसाठी नागपुरात; १ जानेवारीपर्यंत माहुरझरी केंद्रात करणार ध्यान

Nagpur News दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल शनिवारी नागपुरात पोहोचले. ते १ जानेवारीपर्यंत फेटरीजवळील माहुरझरी येथील विपश्यना केंद्रात राहून ध्यानसाधना करतील. ...

"आम आदमी पार्टीला 60 कोटी रुपये दिले", महाठग सुकेश चंद्रशेखरचा दावा - Marathi News | mahathug sukesh chandrashekhar said that he gave 60 crores to aam aadmi party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम आदमी पार्टीला 60 कोटी रुपये दिले", महाठग सुकेश चंद्रशेखरचा दावा

sukesh chandrashekhar : 200 कोटींची फसवणूक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखरला आज पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. ...

सरकारच्या पैशानं पक्षाचा प्रचार? 'आप'कडून 97 कोटी रुपयांच्या वसूलीचा दिल्ली एलजींचा आदेश - Marathi News | Party campaign with government money delhi lg VK Saxena orders to recovery of rs 97 crores from aap | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारच्या पैशानं पक्षाचा प्रचार? 'आप'कडून 97 कोटी रुपयांच्या वसूलीचा दिल्ली एलजींचा आदेश

केजरीवाल सरकारने दिलेल्या काही जाहिराती सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत असल्याचे CCRGA च्या निदर्शनास आले आहे. ...

केजरीवालांनी सांगितला चीनला धडा शिकवण्याचा 'मास्टर प्लान'; म्हणाले...गॅरंटी देतो की... - Marathi News | aap arvind kejriwal told master plan to break china economic back says i guarantee export will start | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांनी सांगितला चीनला धडा शिकवण्याचा 'मास्टर प्लान'; म्हणाले...गॅरंटी देतो की...

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी चीनहून केल्या जाणाऱ्या आयातीच्या मुद्द्यावरुन भाजपाला घेरलं आहे. ...

ट्विटरवर केजरीवाल No. 1 CM, योगी आदित्यानाथही पुढे; एकनाथ शिंदे कितवे?, जाणून घ्या...! - Marathi News | Delhi Chief Minister Arvind Kejriwal is the number one Twitter follower. He has 26.7 million followers. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्विटरवर केजरीवाल No. 1 CM, योगी आदित्यानाथही पुढे; एकनाथ शिंदे कितवे?, जाणून घ्या...!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. ...