लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
IIT कडून डिग्री घेऊनही काही लोक अडाणी राहतात, नायब राज्यपालांची केजरीवालांवर बोचरी टीका - Marathi News | Some people remain rustic even with degrees from IITs, says Lt Governor of Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IIT कडून डिग्री घेऊनही काही लोक अडाणी राहतात, नायब राज्यपालांची केजरीवालांवर टीका

Delhi Politics: गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीवरून आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावरून आता नायब राज्यपालांनी अरविंद केजरीवालांवर निशाणा साधला आहे.  ...

केजरीवालांनी १५ किलो तूप मागितलं होतं, ते 'तूप' म्हणजे... ; सुकेशच्या 'कोड वर्ड'ने खळबळ - Marathi News | Arvind Kejriwal asked for 15 kg of ghee... it was not ghee; Sukesh showed the trailer of the chat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांनी १५ किलो तूप मागितलं होतं, ते 'तूप' म्हणजे... ; सुकेशच्या 'कोड वर्ड'ने खळबळ

केजरीवाल आणि टीआरएस पार्टीचे रॅकेट असल्याचा दावा त्याने केला आहे. केजरीवालांसोबत आपली चॅटिंग झाली होती. ...

"१९९२ साली डेव्हलप झालेला फॉन्ट मोदींच्या १९८३ च्या प्रमाणपत्रावर कसा?" - Marathi News | "How about a font developed in 1992 on PM Modi's 1983 certificate?", congress questioned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"१९९२ साली डेव्हलप झालेला फॉन्ट मोदींच्या १९८३ च्या प्रमाणपत्रावर कसा?"

जे पंतप्रधान स्वतःचे 'शिक्षण' लपवत आहेत, त्यांची 'उगाच' बदनामी करण्याचे कष्ट कोण कशाला करेल? ...

"हा तर फक्त टीझर" सुकेश चंद्रशेखरची अरविंद केजरीवालांना इशारा; म्हणाला, 'लवकरच...' - Marathi News | sukesh chandrashekhar letter mentions going to reveal chats of delhi cm arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हा तर फक्त टीझर" सुकेश चंद्रशेखरची अरविंद केजरीवालांना इशारा; म्हणाला, 'लवकरच...'

सुकेश चंद्रशेखरने एक पत्र लिहून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धमकीच दिली आहे. ...

नरेंद्र मोदींच्या पदवीचा आदेश रद्द; अरविंद केजरीवाल यांना २५ हजारांचा दंड - Marathi News | PM Narendra Modi's graduation order cancelled; Delhi CM Arvind Kejriwal fined 25 thousand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींच्या पदवीचा आदेश रद्द; अरविंद केजरीवाल यांना २५ हजारांचा दंड

ही माहिती देण्याचा मुख्य माहिती आयुक्तांचा (सीआयसी) आदेश गुजरात उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला आहे.  ...

PM Modi Degree Case: PM मोदींची डिग्री दाखण्याचा आदेश HC ने केला रद्द, केजरीवालांवर ठोठावला 25 हजाराचा दंड - Marathi News | PM Modi Degree Case: HC cancels order to show PM Modi's degree, fines Rs 25,000 on Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींची डिग्री दाखण्याचा आदेश HC ने केला रद्द, केजरीवालांवर ठोठावला 25 हजाराचा दंड

PM Modi Degree Case: 'अशिक्षित किंवा कमी शिकलेला पंतप्रधान देशासाठी अत्यंत धोकादायक आहे.'- केजरीवालांची टीका ...

"मोदी ज्या दिवशी PM राहणार नाहीत, त्यादिवशी भारत भ्रष्टाचार मुक्त होईल; कारण...", केजरीवालांचा हल्लाबोल! - Marathi News | The day narendra modi is no longer PM India will be corruption free says delhi cm arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी ज्या दिवशी PM राहणार नाहीत, त्यादिवशी भारत भ्रष्टाचार मुक्त होईल; कारण...", केजरीवालांचा हल्ला

देशात ईडी आणि सीबीआयनं एक काम चांगलं गेलं आहे. त्यांनी देशातील सर्व भ्रष्टाचाऱ्यांना आज एकाच पक्षात एकत्र करुन सोडलं आहे. ...

AAP On BJP: ‘मोदी हटाओ देश बचाओ’, AAP ने 11 भाषांमध्ये जारी केले पोस्टर - Marathi News | AAP On BJP: 'Modi hatao desh bachao', AAP releases poster in 11 languages | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AAP On BJP: ‘मोदी हटाओ देश बचाओ’, AAP ने 11 भाषांमध्ये जारी केले पोस्टर

AAP On BJP: आम आदमी पार्टी 30 मार्चपासून देशभरात हे पोस्टर लावणार आहे. ...