लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
अरविंद केजरीवाल, संजय सिंह यांच्या अडचणीत वाढ! गुजरात कोर्टाने पाठवले समन्स - Marathi News | gujarat court summons arvind kejriwal sanjay singh in criminal defamation case related to pm narendra modi degree | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल, संजय सिंह यांच्या अडचणीत वाढ! गुजरात कोर्टाने पाठवले समन्स

गुजरात हाय कोर्टाने केंद्रीय माहिती आयोगाचा (सीआयसी) आदेश रद्द केल्यानंतरही दोन्ही आप नेत्यांनी बदनामीकारक विधाने केली, असा आरोप फौजदारी तक्रारीत रजिस्ट्रार पीयूष पटेल यांनी केला आहे. ...

केजरीवाल यांची सीबीआय चौकशी; अण्णा हजारेंनी परखडपणे मांडली भूमिका - Marathi News | CBI probe of Kejriwal; Anna Hazare's role was well presented of CBI probe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल यांची सीबीआय चौकशी; अण्णा हजारेंनी परखडपणे मांडली भूमिका

अरविंद केजरीवास यांना सीबीआयची नोटीस आल्यानंतर आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. ...

'...तर मग काय कोर्टाच्या विरोधातही कोर्टात जाल?', अरविंद केजरीवाल यांच्यावर किरेन रिजिजू यांचा निशाणा - Marathi News | Kiren Rijiju targets cm Arvind Kejriwal over tweet on ed cbi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर मग काय कोर्टाच्या विरोधातही कोर्टात जाल?', अरविंद केजरीवाल यांच्यावर किरेन रिजिजू यांचा निशाणा

एकीकडे, हा केजरीवाल यांना अटक करण्याचा भाजपचा डाव असल्याचे, आम आदमी पार्टी सांगत आहे, तर दुसरीकडे भाजपही आप आणि केजरीवाल यांच्यावर सतत हल्ले चढवत आहे.  ...

जर अरविंद केजरीवाल भ्रष्ट असतील तर या जगात प्रामाणिक कोणी नाही; केजरीवाल यांचे वक्तव्य - Marathi News | If Sisodia broke 14 smartphones, how about 5 with ED, CBI? Arvind Kejariwal asked questions before CBI enquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जर अरविंद केजरीवाल भ्रष्ट असतील तर या जगात प्रामाणिक कोणी नाही; केजरीवाल यांचे वक्तव्य

सीबीआयकडून चौकशीला बोलविणे म्हणजे केजरीवाल यांना अटक करण्याचा कट आखण्य़ात आला आहे, असा आरोप आपने केला आहे. ...

केजरीवाल सीबीआयच्या रडारवर! रविवारी हजर राहण्याचे समन्स, दिल्लीत पेटणार राजकीय रण - Marathi News | delhi cm arvind Kejriwal in trouble CBI Summons to appear on Sunday political war will ignite in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल सीबीआयच्या रडारवर! रविवारी हजर राहण्याचे समन्स, दिल्लीत पेटणार राजकीय रण

दिल्ली सरकारच्या मद्य धोरण घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने समन्स बजावले ...

अरविंद केजरीवालांचं टेन्शन वाढलं, दारू घोटाळा प्रकरणात CBI नं समन्स धाडलं; या तारखेला होणार चौकशी - Marathi News | Arvind Kejriwal's tension increased, CBI issued summons in liquor scam case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांचं टेन्शन वाढलं, दारू घोटाळा प्रकरणात CBI नं समन्स धाडलं; या तारखेला होणार चौकशी

केजरीवाल यांच्यासंदर्भात बरेच पुरावे गोळा करण्यात आले असून सीबीआय 16 एप्रिलला त्यांची चौकशी करेल, असे सीबीआयने म्हटले आहे. ...

"ज्या ज्या व्यक्तींनी शिक्षणाचा प्रचार-प्रसार केला, त्यांना हुकूमशहांनी तुरुंगात डांबलं, हा इतिहास" - Marathi News | "People who propagated education were jailed by dictators, this is history", Arvind kejariwal on modi with manish sisodia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ज्या ज्या व्यक्तींनी शिक्षणाचा प्रचार-प्रसार केला, त्यांना हुकूमशहांनी तुरुंगात डांबलं, हा इतिहास"

आपचे नेते मनीष सिसोदिया सध्या ईडीच्या कोठडीत असून तपास अद्याप सुरू आहे आणि तो महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. ...

Delhi power subsidy News: दिल्लीकरांना झटका! आजपासून मोफत वीज बंद; केजरीवाल सरकारचा उपराज्यपालांवर आरोप - Marathi News | Delhi power subsidy News: Free electricity off from today; Kejriwal govt alleges against Lt. Governor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीकरांना झटका! आजपासून मोफत वीज बंद; केजरीवाल सरकारचा उपराज्यपालांवर आरोप

Delhi power subsidy News: राजधानी दिल्लीतील नागरिकांना मिळणारी वीज सबसिडी आजपासून थांबवण्यात आली आहे. ...