लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News, मराठी बातम्या

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
अरविंद केजरीवालांच्या याचिकेवरील निर्णय ठेवला राखून - Marathi News | The decision on Arvind Kejriwal's petition is reserved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांच्या याचिकेवरील निर्णय ठेवला राखून

Arvind Kejriwal : दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला. ...

Sanjay Singh : “केजरीवालांच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू, दिल्लीतील 2 कोटी जनता भाजपाला अश्रूंचं देईल उत्तर” - Marathi News | AAP Sanjay Singh emotional after meets Arvind Kejriwal wife Sunita Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“केजरीवालांच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू, दिल्लीतील 2 कोटी जनता भाजपाला अश्रूंचं देईल उत्तर”

AAP Sanjay Singh : संजय सिंह यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली. सुनीता यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतला. ...

CM अरविंद केजरीवालांचे आणखी एक पत्र पत्नीने वाचले, पण 'त्या' फोटोने लक्ष वेधले... - Marathi News | Kejriwal's photo with Bhagat Singh and Dr. Ambedkar's photo; Another letter sent from prison | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM अरविंद केजरीवालांचे आणखी एक पत्र पत्नीने वाचले, पण 'त्या' फोटोने लक्ष वेधले...

शहीद भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत अरविंद केजरीवालांचा फोटो लावण्यात आला आहे. ...

अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची याचिका न्यायालयाने फेटाळली - Marathi News | Delhi HC refuses to entertain second PIL to remove Arvind Kejriwal as Delhi CM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची याचिका न्यायालयाने फेटाळली

Arvind Kejriwal : दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अटकेत आहेत. ...

“केजरीवाल वहिनींच्या डोळ्यात प्रथमच अश्रू पाहिले, देव धडा शिकवेल”; संजय सिहांची भाजपावर टीका - Marathi News | aap mp sanjay singh criticised bjp and central govt after bail from court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“केजरीवाल वहिनींच्या डोळ्यात प्रथमच अश्रू पाहिले, देव धडा शिकवेल”; संजय सिहांची भाजपावर टीका

AAP Sanjay Singh News: भाजपावाल्यांना अरविंद केजरीवालांचा राजीनामा हवा आहे. काही झाले तरी ते देणार नाहीत, असे संजय सिंह यांनी म्हटले आहे. ...

निवडणुकीच्या तोंडावरच अटक का झाली? केजरीवाल प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने निकाल ठेवला राखून - Marathi News | Why was the arrest on the eve of the election? The Delhi High Court reserved the verdict in the Arvind Kejriwal case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निवडणुकीच्या तोंडावरच अटक का झाली? केजरीवाल प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने निकाल ठेवला राखून

Arvind Kejriwal: दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला. केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. ...

AAP नेते संजय सिंह यांची तिहारमधून सुटका; म्हणाले-'तिहारचे कुलूप तुटणार अन् केजरीवाल...' - Marathi News | AAP leader Sanjay Singh released from Tihar after six month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AAP नेते संजय सिंह यांची तिहारमधून सुटका; म्हणाले-'तिहारचे कुलूप तुटणार अन् केजरीवाल...'

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह सहा महिन्यानंतर तिहारमधून बाहेर आले. ...

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्यासाठी 7 एप्रिलला जंतर-मंतरवर आपचं उपोषण - Marathi News | Arvind Kejriwal arrest: AAP plans group fasting at Jantar Mantar on April 7 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांच्यासाठी 7 एप्रिलला जंतर-मंतरवर आपचं उपोषण

AAP Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आपचे नेते 7 एप्रिल 2024 रोजी जंतर-मंतरवर उपोषण करणार आहेत. ...