गौतम गंभीरचे हे वक्तव्य केजरीवाल यांनी गांभीर्याने घेतले आहे. तसेच गंभीरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच लवकरात लवकर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. ...
केजरीवाल यांच्यावर आपण हल्ला का केला हे माहित नाही. परंतु, मला या घटनेची खंत आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नसून मला हे कृत्य करण्यासाठी कुणीही सांगितले नसल्याचे युवकाचे म्हणणे आहे. ...
राहुल गांधी यांना कॉँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाठिंबा देऊ. मात्र, त्यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी मान्य केली पाहिजे, अशी अट आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी येथे घातली. ...
काँग्रेसमुळे आपचे काही मते विभागली जातील. त्यापेक्षा प्रियंका यांनी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीगडमध्ये सभा घ्याव्यात, असंही केजरीवाल यांनी म्हटले आहे. ...