मोदींनी ट्विटमध्ये म्हटले की, जगभरातील तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेऊ नये. त्यामुळे आपण यावेळी होळी मिलन कार्यक्रमात सहभागी होणार नाही. ...
हार्दिक यांच्या वाढदिवसाला 'आप' नेते संजय सिंह यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे काँग्रेसवर दबाव बनविण्याची ही रणनिती असू शकते, असही सांगण्यात येत आहे. ...
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यात दिल्लीतील शाळांना भेट देत ‘हॉप्पीनेस क्लास’ची संकल्पना समजून घेतली होती. ...
भाजपने या निवडणुकीत विषारी प्रचाराची सीमा गाठली होती. हिंसाचाराला खुलेआम प्रोत्साहन दिले होते. एकूणच धार्मिक आधारावर मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचे ठरविले होते. तरीही दिल्लीच्या मतदारांनी आपच्या उमेदवारांनाच पसंती दिली. ...