Gujarat Assembly Election 2022 Result: विधानसभा निवडणुकीतून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही गुजरातमध्ये धमाकेदार एंट्री केली आहे. आम आदमी पक्षाने पाच जागा जिंकल्या. तसेच तब्बल १३ टक्के मते मिळवली. ...
National Party AAP : आम आदमी पार्टी हा देशातील आठवा राष्ट्रीय पक्ष ठरला आहे. यापूर्वी देशात सात राष्ट्रीय पक्ष होते. त्यामध्ये काँग्रेस, भाजप, बसपा, सीपीआय, सीपीएम, एनसीपी आणि टीएमसीची नावे होती. ...
हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला चांगली कामगिरी करता आली नसली, तरीही त्यांच्या पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. ...
एका पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी एका कागदावर आपल्या तीन नेत्यांची नावे लिहून, गुजरात निवडणुकीत त्यांचा विजय होईल, असा दावा केला होता. ...
Gujarat Assembly Election Result: गुजरातमध्ये भाजपाला आव्हान देत आपने ५ जागा आणि १३ टक्के मते मिळवली. मात्र गुजरातमधील आम आदमी पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांसह अनेक बड्या नेत्यांना पराभूत व्हावे लागले. ...