लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर्वी

आर्वी

Arvi-ac, Latest Marathi News

पोलीस कस्टडीत असताना 'एफ फाॅर्म'वर स्वाक्षऱ्या; डॉ. रेखा कदम संशयाच्या भोवऱ्यात - Marathi News | Wardha illegal abortion : Dr. Rekha Kadam signature on F Form while in police custody | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पोलीस कस्टडीत असताना 'एफ फाॅर्म'वर स्वाक्षऱ्या; डॉ. रेखा कदम संशयाच्या भोवऱ्यात

कदमांच्या गैरप्रकाराची सारवासारव करणारा कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

वर्धा गर्भपात प्रकरण : गर्भाशय क्युरेटिंगच्या तब्बल ४४ नोंदी एका साध्या कागदावर - Marathi News | wardha illegal abortion : information about 44 D&C was found on a piece of paper | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : गर्भाशय क्युरेटिंगच्या तब्बल ४४ नोंदी एका साध्या कागदावर

कदम हॉस्पिटलमधील काही दस्ताऐवजाची पाहणी सहा सदस्यीय अभ्यास गट समितीने केली असता ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ या काळातील एक-दोन नव्हे तर तब्बल ४४ डी ॲन्ड सीची माहिती एका साध्या कागदावर लिहिलेली आढळून आली आहे. ...

बँक ऑफ इंडियासमोर ‘प्रहार’चे ढोलताशा आंदोलन; तत्कालीन व्यवस्थापकावर कारवाईची मागणी - Marathi News | agitation of 'Prahar' in front of Bank of India | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बँक ऑफ इंडियासमोर ‘प्रहार’चे ढोलताशा आंदोलन; तत्कालीन व्यवस्थापकावर कारवाईची मागणी

तत्कालीन कर्मचाऱ्यांवर कार्यवाही व्हावी, ज्या गरीब, शेतकरी, शेतमजूर, निराधारांचे पैसे बँक मित्र व कर्मचाऱ्यांनी हडपले ते त्यांना तत्काळ मिळण्यासाठी सर्व पीडित खातेधारक व प्रहार कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. ...