लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेश, मराठी बातम्या

Arunachal pradesh, Latest Marathi News

अशाप्रकारे उघडकीस आली चीनची अरुणाचल प्रदेशमधील घुसखोरी  - Marathi News | China's infiltration in Arunachal Pradesh came to light such a way | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अशाप्रकारे उघडकीस आली चीनची अरुणाचल प्रदेशमधील घुसखोरी 

डिसेंबर महिन्यामध्ये चिनी सैन्याच्या एका पथकाने अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी करून रस्ता बांधल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर भारतीय जवानांनी विरोध गेल्यानंतर चीनी सैन्य माघारी परतले होते. दरम्यान, या प्रकरणाबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ...

भारतीय सैन्याने अरुणाचलमध्ये चीनचा घुसखोरीचा डाव उधळून लावला! बांधकाम साहित्य केले जप्त - Marathi News |  The return of Chinese soldiers to the return of Arunachal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्याने अरुणाचलमध्ये चीनचा घुसखोरीचा डाव उधळून लावला! बांधकाम साहित्य केले जप्त

डोकलाम वाद संपुष्टात आल्यानंतर चीन पुन्हा भारतीय हद्दीत आपले सैनिक घुसविण्याचा प्रयत्न करणार नाहीत, अशी अपेक्षा फोल ठरली आहे. चिनी सैनिकांनी डिसेंबरअखेर रस्ते उभारण्याच्या यंत्रसामुग्रीसह अरुणाचल प्रदेशच्या सियांग जिल्ह्यातील गावापर्यंत मजल मारली. ...

अरुणाचल प्रदेशचं अस्तित्व आम्हाला स्वीकारार्ह नाही- चीन - Marathi News | Arunachal Pradesh's existence is not acceptable to us - China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अरुणाचल प्रदेशचं अस्तित्व आम्हाला स्वीकारार्ह नाही- चीन

भारताचं अभिन्न अंग असलेल्या अरुणाचल प्रदेशचं अस्तित्व आम्ही कधीही स्वीकारलेलं नाही. तसेच अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग आहे, असं विधान चीननं केलं आहे.  ...

परीक्षेच्या पेपरमध्ये काश्मीर पाकचा तर अरुणाचलला दाखवलं चीनचा हिस्सा, भाजपाचा पं.बंगाल सरकारवर आरोप - Marathi News | bjp slams tmc over wrong map in exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परीक्षेच्या पेपरमध्ये काश्मीर पाकचा तर अरुणाचलला दाखवलं चीनचा हिस्सा, भाजपाचा पं.बंगाल सरकारवर आरोप

भारतीय जनता पार्टीनं पश्चिम बंगालमधील माध्यमिक शाळेतील परीक्षेच्या एका पेपरमध्ये भारताचा नकाशा चुकीचा दाखवल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे. ...

अरुणाचलात ‘सियांग’चे पाणी गढूळ, संशयाची सुई चीनकडे - Marathi News |  Sinang's water in Arunachal is turbid and suspicious needle China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुणाचलात ‘सियांग’चे पाणी गढूळ, संशयाची सुई चीनकडे

अरुणाचल प्रदेशची जीवनरेखा म्हणून ज्या नदीची ओळख आहे त्या सियांग नदीचे पाणी काळे आणि गढूळ झाल्यामुळे काळजी व्यक्त केली जात आहे. या पाण्यात सिमेंटसारखा पदार्थ मिसळला असल्याची शक्यता आहे. ...

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड, नोंदवला विरोध  - Marathi News | China's Tilapad, due to Arunachal, Defense Minister Nirmala Sitaraman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड, नोंदवला विरोध 

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड झाला आहे. सीमारामन यांच्या अरुणाचल दौऱ्याबाबत विरोध नोंदवताना चीनने सांगितले की, सीतारामन यांनी केलेला वादग्रस्त प्रदेशाचा दौरा शांतीप्रक्रियेसाठी प्रतिकूल आहे. ...

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड, नोंदवला विरोध  - Marathi News | China's Tilapad, due to Arunachal, Defense Minister Nirmala Sitaraman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड, नोंदवला विरोध 

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड झाला आहे. सीमारामन यांच्या अरुणाचल दौऱ्याबाबत विरोध नोंदवताना चीनने सांगितले की, सीतारामन यांनी केलेला वादग्रस्त प्रदेशाचा दौरा शांतीप्रक्रियेसाठी प्रतिकूल आहे. ...

नवी मुंबईतील अरूणाचल प्रदेश भवनाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी - Marathi News | Fire at Navi Mumbai's Arunachal Pradesh Bhavan, fire brigade on the spot | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील अरूणाचल प्रदेश भवनाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

वाशी येथे असलेल्या अरूणाचल प्रदेश भवनाला आग लागल्याचं वृत्त आहे. आज दुपारी अचानक येथे आग लागल्याची माहिती आहे.  अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू ...