लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
जेटलींनी सांगितली तेलाच्या किमती वाढण्यामागची कारणे, विरोधकांवर केली टीका  - Marathi News | Jaitley told the reasons behind the increase in oil prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जेटलींनी सांगितली तेलाच्या किमती वाढण्यामागची कारणे, विरोधकांवर केली टीका 

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये काही प्रमाणात कपात केल्यानंतर आता  केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. ...

Fuel Price: दिलासादायक...पेट्रोल-डिझेल 2.5 रुपयांनी स्वस्त करणार; जेटलींची घोषणा - Marathi News | Delightful...Petrol and diesel will be cheaper by 2.5 rupees; Jaitley's announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fuel Price: दिलासादायक...पेट्रोल-डिझेल 2.5 रुपयांनी स्वस्त करणार; जेटलींची घोषणा

देशातील जनता वाढत्या इंधन दरांमुळे महागाईच्या झळा सोसत आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोल 91.34 रुपये तर डिझेल 80.10 रुपयांना विकले जात आहे. ...

जीएसटीवर १०% अधिभाराचा मंत्रिगटातर्फे अभ्यास - Marathi News |  Study by 10% of the GST on the GST | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीवर १०% अधिभाराचा मंत्रिगटातर्फे अभ्यास

पूरग्रस्त केरळच्या मदतीसाठी जीएसटीवर १० टक्के अधिभार लावण्यासंबंधी केंद्र सरकारचा मंत्रिगट अभ्यास करणार आहे. हा मंत्रिगट स्थापन करण्याचा निर्णय शुक्रवारी जीएसटी परिषदेने घेतला. ...

आपण यांना पाहिलंत का? - Marathi News | bjp leaders sushma swaraj arun jaitley rajnath singh smriti irani ravi shankar prasad protested against fuel hike | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आपण यांना पाहिलंत का?

वित्तसंस्थांची रोख तरलता कायम ठेवणार : जेटली - Marathi News | will maintain liquidity in financial institutions: Jaitley | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वित्तसंस्थांची रोख तरलता कायम ठेवणार : जेटली

बिगर बँक वित्त संस्थांमधील (एनबीएफसी) रोख तरलता कायम राहण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलू, असे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहे. ...

Rafale Deal: राहुल गांधींचे आरोप तथ्यहीन; राफेल करार रद्द होणार नाही- जेटली - Marathi News | rahul gandhis allegations are baseless rafale deal will not be cancelled says finance minister arun jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal: राहुल गांधींचे आरोप तथ्यहीन; राफेल करार रद्द होणार नाही- जेटली

टीका करताना शब्दांचा वापर काळजीपूर्वक करा; जेटलींचा राहुल गांधींना सल्ला ...

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे -अरुण जेटली - Marathi News | Rahul Gandhi's allegation is baseless - Arun Jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे -अरुण जेटली

राहुल गांधी हे त्यांच्या सभांमध्ये जे आरोप करतात त्यावरून ते हास्यास्पद युवराज असल्याचे सिद्ध होत आहे, अशी टीका वित्तमंत्री अरुण जेटली यांनी फेसबुकवरील लिहिलेल्या ब्लॉगमध्ये केली आहे. ...

केंद्र सरकारने केली दहा बँक प्रमुखांची नेमणूक - Marathi News | The central government has appointed ten bank chiefs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकारने केली दहा बँक प्रमुखांची नेमणूक

सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांच्या प्रमुखांची नेमणूक केंद्र सरकारने केली आहे. ...