लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली, मराठी बातम्या

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
राहुल गांधींची अरुण जेटलींवर 'ट्विट'टीका : नोटाबंदी-GSTमुळे अर्थव्यवस्था ICUमध्ये, तुमच्या औषधातही नाही जोर  - Marathi News | rahul gandhi attacks arun jaitley over gst demonetisation gdp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींची अरुण जेटलींवर 'ट्विट'टीका : नोटाबंदी-GSTमुळे अर्थव्यवस्था ICUमध्ये, तुमच्या औषधातही नाही जोर 

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नोटाबंदी आणि जीएसटीवरुन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

8 नोव्हेंबरला साजरा करणार अँटी ब्लॅक मनी डे, वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केली घोषणा - Marathi News | Finance Minister Arun Jaitley announced on 8th November, "Anti Black Money Day", Finance Minister Arun Jaitley said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :8 नोव्हेंबरला साजरा करणार अँटी ब्लॅक मनी डे, वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केली घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गतवर्षी केलेल्या नोटाबंदीच्या घोषणेला येत्या 8 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष नोटाबंदीवरून पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची चिन्हे आहेत. ...

मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला ९ लाख कोटींचे ‘टॉनिक’, आजारी बँकांना दोन लाख कोटींचे भांडवल - Marathi News | Rs 9 lac crores 'tonic' to the wretched economy, and Rs 2 lakh crores of rupees for sick banks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला ९ लाख कोटींचे ‘टॉनिक’, आजारी बँकांना दोन लाख कोटींचे भांडवल

नवी दिल्ली : पाया मजबूत असूनही प्रासंगिक कारणांमुळे आलेली मरगळ दूर होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला नव्याने झेप घेण्यासाठी उभारी मिळावी, यासाठी ९ लाख कोटी रुपयांच्या ‘टॉनिक’ची घोषणा केंद्र सरकारने मंगळवारी केली. ...

सप्टेंबर महिन्यात जीएसटी अंतर्गत जमा झाला 92,150 कोटींचा महसूल - Marathi News | 9,150 crores of revenue collected under GST in September | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सप्टेंबर महिन्यात जीएसटी अंतर्गत जमा झाला 92,150 कोटींचा महसूल

जीएसटी कररचनेअंतर्गत सप्टेंबर महिन्यात एकूण 92,150 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. ...

अर्थव्यवस्थेला चेतना कशी द्यायची? सरकारमध्येच संघर्ष; अरुण जेटली- नीति आयोगात मतभेद - Marathi News |  How to give consciousness to the economy? Conflicts in Government; Arun Jaitley - Policy Commission differences | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थव्यवस्थेला चेतना कशी द्यायची? सरकारमध्येच संघर्ष; अरुण जेटली- नीति आयोगात मतभेद

अर्थव्यवस्थेला चेतना आणण्यासाठी आर्थिक उत्तेजनाचे पॅकेज द्यावे की नाही या मुद्यावर अर्थमंत्री अरूण जेटली आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांच्यात संघर्ष सुरू आहे. ...

मोदींच्या ७७ पैकी ५४ मंत्र्यांनी मालमत्तेचा तपशीलच दिला नाही, जेटली सर्वाधिक श्रीमंत, पासवानांकडे सर्वांत कमी संपत्ती - Marathi News |  54 out of 77 ministers did not give details of assets, Jaitley is the richest, Paswan has the least wealth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या ७७ पैकी ५४ मंत्र्यांनी मालमत्तेचा तपशीलच दिला नाही, जेटली सर्वाधिक श्रीमंत, पासवानांकडे सर्वांत कमी संपत्ती

३१ आॅगस्ट २०१७ पर्यंत आपल्या मालमत्तांचा तपशील सादर करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना दिलेले आदेश ७७ पैकी केवळ २३ मंत्र्यांनीच पाळले आहेत. ५४ मंत्र्यांनी पंतप्रधानांच्या आदेशाचे पालन केलेले नाही. ...

रिअल इस्टेटला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी नोव्हेंबरमध्ये चर्चा, सर्वाधिक करचोरी रिअल इस्टेटमध्ये - Marathi News |  The discussion in November, to bring real estate to GST, the highest tax break in real estate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिअल इस्टेटला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी नोव्हेंबरमध्ये चर्चा, सर्वाधिक करचोरी रिअल इस्टेटमध्ये

रिअल इस्टेट क्षेत्रात सर्वाधिक करचोरी होते; त्यामुळे हे क्षेत्र जीएसटीच्या कक्षेत आणण्याची गरज आहे. गुवाहाटी येथे ९ नोव्हेंबर रोजी होणा-या जीएसटी परिषदेच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा होईल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे स्पष्ट केले. ...

विरोधकांच्या अडथळ्यांनंतरही करप्रणालीतील बदल निर्विघ्न, जीएसटीचा खालच्या स्तराचा करणार विस्तार :अरुण जेटली - Marathi News | Taxation change despite opposition hurdles, extension of GST to lower: Arun Jaitley | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विरोधकांच्या अडथळ्यांनंतरही करप्रणालीतील बदल निर्विघ्न, जीएसटीचा खालच्या स्तराचा करणार विस्तार :अरुण जेटली

चुकीच्या माहितीच्या आधारे विरोधकांनी जीएसटी अंमलबजावणीत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरीही भारतातील जीएसटी ही नवी करप्रणाली सहजपणे आणणे शक्य झाले, असे प्रतिपादन वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले. ...