Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे. महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती. Read More
'ताली कप्तान को, तो गाली भी कप्तान को', असे विधान केले होते. हाच न्याय लावायचा झाल्यास तुमच्याकडे घोटाळ्यासंदर्भात काही स्पष्टीकरण आहे का, असा सवाल सिन्हा यांनी उपस्थित केला. ...
माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी पुन्हा एकदा अरुण जेटलींवर निशाणा साधला आहे. जर मी अरुण जेटलींच्या जागी असतो तर केव्हाच राजीनामा दिला असता, असं विधान चिदंबरम यांनी केलं आहे. ...
पीएनबीमध्ये केलेल्या ११,४00 कोटी रुपयांच्या घोटाळ्यास बँकेच्या ढिसाळ व्यवस्थापनाप्रमाणेच नियामक व आॅडिटर्स जबाबदार आहेत, असे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली म्हणाले. घोटाळेखोरांना शिक्षा करण्यासाठी कायदे अधिक कडक करू, असेही ते म्हणाले. ...
पंजाब नॅशनल बँकेची सुमारे ११ हजार कोटींची फसवणूक करून परदेशात पलायन केलेल्या नीरव मोदीमुळे सरकारची नाचक्की झाल्याने वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर पंतप्रधान नाराज आहेत. ...
पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी फरार झाल्यापासून मोदी सरकारच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. इतके दिवस मौन बागळलेल्या अरुण जेटलींनी अखेर या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ...
हिरे व्यावसायिक निरज मोदी पंजाब नॅशनल बँकेतील हजारो कोटींच्या घोटाळ्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरुण जेटलींवर निशाणा साधला आहे. ...
राफेल विमान करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपा नेत्यांमधील जुगलबंदी सध्या चांगलीच रंगली आहे. राफेल कराराप्रकरणी राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांना वित्तमंत्री अरुण जेटली यांनी प्रत्युत्तर दिले होते. ...
राफेल करारावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये सुरू असलेले आरोप प्रत्यारोप अधिकाधिक तीव्र होऊ लागले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट लक्ष्य केल्यानंतर भाजपाने राहुल गांधींविरोधात आक्रमक पवित्रा घेतला ...