शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अरूण जेटली

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.

Read more

क्रिकेट : Video Viral : ... अन् भर कार्यक्रमात अनुष्कानं केलं कोहलीला Kiss

क्रिकेट : कधीकाळी क्रिकेटपटूंच्या स्वाक्षरीसाठी जिथं केली धावाधाव; त्याच स्टेडियमवर आज कोहलीचं नाव!

क्रिकेट : 'जर हा निर्णय आधीच घेतला असता तर जास्त आनंद झाला असता'

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली जेटली कुटुंबीयांची सात्वन भेट

क्रिकेट : फिरोज शाह कोटला स्टेडियम आता अरुण जेटलींच्या नावाने ओळखले जाणार

राष्ट्रीय : स्वराज, जेटलींनंतर आता नरेंद्र मोदींचा नंबर; ब्रिटिश मुस्लिम खासदाराच्या वादग्रस्त ट्विटने खळबळ

राष्ट्रीय : Video: 'याच' कारणामुळे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचा मृत्यू झाला; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा गंभीर आरोप

संपादकीय : वाजपेयीपर्वाचा अस्त

राष्ट्रीय : माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली अनंतात विलीन

राष्ट्रीय : Arun Jaitley Death Update : अरुण जेटली यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार