लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरुण गवळी

अरुण गवळी

Arun gawli, Latest Marathi News

मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात 'डॅडी' म्हणून ओळख असलेला एका गुंड राजकारणात प्रवेश करून आमदार झाला. सध्या जामसांडेकर हत्याप्रकरणी अरुण गवळी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.
Read More
अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेला अखेर स्थगिती, राज्य सरकारने दिले होते आव्हान - Marathi News | Arun Gawli's early release was finally postponed, the state government had challenged | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेला अखेर स्थगिती, राज्य सरकारने दिले होते आव्हान

सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील राजा ठाकरे यांनी उच्च न्यायालयाच्या ५ एप्रिलच्या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती केली. ...

पडद्याआड भेटीगाठी सुरू, अरुण गवळीच्या मुलीला आश्वासन आणि... - Marathi News | South Mumbai Lok Sabha Constituency - Arun Gawli's daughter promised mayorship, BJP's Rahul Narvekar's video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पडद्याआड भेटीगाठी सुरू, अरुण गवळीच्या मुलीला आश्वासन आणि...

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अरुण गवळीची कन्या गीता गवळी यांच्या कार्यालयात जाऊन भाषण केले आणि महापौरपदासाठी शब्दही दिला ...

...अन् राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; डॅडीच्या सुटकेचा निर्णय राजकीय हेतूने?   - Marathi News | discussion in the political circle arun gawli's release decision for political purposes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; डॅडीच्या सुटकेचा निर्णय राजकीय हेतूने?  

राहुल नार्वेकर यांनी अखिल भारतीय सेनेकडून पाठिंबा मिळविण्यासाठी भायखळ्यातील हेरिटेज हॉटेलमध्ये बैठक घेतली. ...

अरुण गवळीच्या मुलीला महापौर करण्याचा विधानसभा अध्यक्षांचा शब्द  - Marathi News | Assembly Speaker's word to make Arun Gawli's daughter Mayor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरुण गवळीच्या मुलीला महापौर करण्याचा विधानसभा अध्यक्षांचा शब्द 

भायखळ्याच्या दगडी चाळीतून कारभार चालवत २००४ साली विधानसभेत पोहोचलेला गवळी नंतरच्या निवडणुकीत पराभूत झाला. ...

सर्वसम्मती असेल तर संविधान...; आता अरुण गोविल यांचा व्हिडिओ व्हारल, विरोधकांचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | Arun govil commented on Constitution Now opponents are attacking BJP | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सर्वसम्मती असेल तर संविधान...; आता अरुण गोविल यांचा व्हिडिओ व्हारल, विरोधकांचा भाजपवर हल्लाबोल

खरे तर, अरुण गोविल हे संविधानावर बोलणारे भाजपचे पहिले नेते आहेत, असे नाही. यापूर्वीही अनेक नेत्यांनी संविधानासंदर्भात भाष्य केले आहे. ...

"अजित पवार बारामतीचे अरुण गवळी झालेत"; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप - Marathi News | "Ajit Pawar became Arun Gawli of Baramati"; Jitendra Awhad's serious allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अजित पवार बारामतीचे अरुण गवळी झालेत"; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

बारामती मतदारसंघातही नागरिकांना धमकावण्याचे उद्योग सुरू आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खा. खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी येथे केला. ...

अरुण गवळीला शिक्षेत सूट देण्याच्या मागणीवर निर्णय घ्या - उच्च न्यायालय - Marathi News | Decide on plea for commutation of Arun Gawli's sentence - High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अरुण गवळीला शिक्षेत सूट देण्याच्या मागणीवर निर्णय घ्या - उच्च न्यायालय

Arun Gawli News: मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीला १० जानेवारी २००६ रोजीच्या शासन निर्णयानुसार शिक्षेत सूट देण्याच्या मागणीवर चार आठवड्यांत निर्णय घ्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य सरकारला दिला. ...

कुख्यात डॉन अरुण गवळीला शिक्षेत सूट देण्याच्या मागणीवर निर्णय घ्या, हायकोर्टाचा राज्य सरकारला आदेश - Marathi News | Underworld don Arun Gawli will be released from prison forever, High Court's decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुख्यात डॉन अरुण गवळीला शिक्षेत सूट देण्याच्या मागणीवर निर्णय घ्या, सरकारला आदेश

Arun Gawli : गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. ...