लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरुण गवळी

अरुण गवळी, मराठी बातम्या

Arun gawli, Latest Marathi News

मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात 'डॅडी' म्हणून ओळख असलेला एका गुंड राजकारणात प्रवेश करून आमदार झाला. सध्या जामसांडेकर हत्याप्रकरणी अरुण गवळी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.
Read More
पत्नी आजारी असल्यामुळे डॉन अरुण गवळीला पॅरोल - Marathi News | Don Arun Gawli paroled due to wife's illness | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नी आजारी असल्यामुळे डॉन अरुण गवळीला पॅरोल

Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी कुख्यात डॉन अरुण गवळी याला पत्नी आजारी असल्यामुळे नियमानुसार अभिवचन रजा (पॅरोल) द्या, असे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले. ...

कुख्यात डॉन अरुण गवळीची पॅरोलसाठी हायकोर्टात धाव - Marathi News | Notorious Don Arun Gawli runs in High Court for parole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुख्यात डॉन अरुण गवळीची पॅरोलसाठी हायकोर्टात धाव

Nagpur News मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने अभिवचन रजेकरिता (पॅरोल) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. पत्नी आजारी असल्यामुळे त्याने ही रजा मागितली आहे. ...

अरुण गवळीचा जावई आहे बिग बॉस मराठी ३ सिझनचा हा स्पर्धक, जाणून घ्या खास गोष्टी - Marathi News | Big Boss Marathi 3's this contestant is Son in Law of Arun Gawli, check details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरुण गवळीचा जावई आहे बिग बॉस मराठी ३ सिझनचा हा स्पर्धक, जाणून घ्या खास गोष्टी

रिल लाईफबद्दल माहिती असले तरी रिअल लाईफबद्दल फारशा गोष्टी चाहत्यांना माहिती नसतात. बिग बॉस मराठी ३ शोमध्ये झळकत असलेला अक्षय वाघमारे हा अरु गवळी यांचा जावयी आहे. ...

इंटरनेटवर डॅडींच्या नातीची चर्चा; अक्षयने शेअर केला लेकीचा पहिला फोटो - Marathi News | actor akshay waghmare shared a photo of the baby for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंटरनेटवर डॅडींच्या नातीची चर्चा; अक्षयने शेअर केला लेकीचा पहिला फोटो

akshay waghmare: अक्षयने शेअर केलेल्या फोटोमध्ये अर्ना डॅडींच्या मांडीवर खेळताना दिसत आहे ...

Arun Gawli : डॅडीला २८ दिवसांची संचित रजा मंजूर; नागपूर खंडपीठाचा निर्णय - Marathi News | Arun Gawli: Daddy granted 28 days accumulated leave; Decision of Nagpur Bench | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Arun Gawli : डॅडीला २८ दिवसांची संचित रजा मंजूर; नागपूर खंडपीठाचा निर्णय

Arun Gawli : उच्च न्यायालयाचा निर्णय : नागपुरात भोगत आहे जन्मठेप ...

डॉन अरुण गवळीला हवी संचित रजा - Marathi News | Don Arun Gawli wants accumulated leave | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉन अरुण गवळीला हवी संचित रजा

Nagpur News Arun Gawli मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने २८ दिवसांची संचित रजा (फर्लो) मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...

'डॅडी' उर्फ अरूण गवळी दिसले नातीला खेळवताना, फोटो झाला व्हायरल - Marathi News | 'Daddy' alias Arun Gawli was seen playing with his grandson, the photo went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डॅडी' उर्फ अरूण गवळी दिसले नातीला खेळवताना, फोटो झाला व्हायरल

अक्षय आणि योगिता यांच्या घरी मुलीच्या येण्यानं आनंद द्विगुणित झाला आहे. ...

मुलगी झाली हो...अक्षय वाघमारेच्या घरी अवतरली 'नन्ही परी', अभिनेत्यावर होतोय अभिनंदनाचा वर्षाव - Marathi News | Actor Akshay waghmare blessed with baby girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलगी झाली हो...अक्षय वाघमारेच्या घरी अवतरली 'नन्ही परी', अभिनेत्यावर होतोय अभिनंदनाचा वर्षाव

अक्षयने इन्स्टावर मुलगी झाल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे. ...