CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अरुण गवळी, मराठी बातम्या FOLLOW Arun gawli, Latest Marathi News मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात 'डॅडी' म्हणून ओळख असलेला एका गुंड राजकारणात प्रवेश करून आमदार झाला. सध्या जामसांडेकर हत्याप्रकरणी अरुण गवळी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. Read More
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा बाबा झाला असून मुलगी झाल्याचा आनंद त्याने सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. ...
मराठी सिनेविश्वातून एक गुडन्यूज येत आहे. लोकप्रिय मराठी अभिनेता दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. ...
Nagpur : २८ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने त्याला बेल मंजूर केली. नागपूर कारागृह प्रशासनाने आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, गवळी दुपारी सुमारे १२.३० वाजता बाहेर आले. ...
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ...
कॉल करणाऱ्याने स्वतःला "प्रशांत पाटील, अरुण गवळी यांचा पीए" सांगत, चौरे यांच्याशी संबंधित वाद मिटवण्यासाठी धमकी दिली ...
जामसांडेकर हत्येप्रकरणी तुरुंगात मुक्काम कायम ...
हायकोर्ट : कारागृह उपमहानिरीक्षकांचा आदेश रद्द ...
Geeta Gawli : गीता गवळी या मशाल हाती घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...