लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

Artificial intelligence, Latest Marathi News

चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं - Marathi News | woman files for divorce in greece after chatgpt predicted husband alleged affair through coffee cup reading | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं

चॅटजीपीटीने कॉफीच्या कपात तळाला उरलेल्या तलमठीचे विश्लेषण करून एक धक्कादायक भविष्यवाणी सांगितली अन् थेट घटस्फोटाचा निर्णय झाला. सुखाचा संंसार मोडला. नेमके काय झाले? ...

विचित्रच! चॅट जीपीटीने कॉफीचा मग पाहून सांगितले नवऱ्याचे अफेअर आहे, बायकोने केला घटस्फोटासाठी अर्ज.. - Marathi News | wife filed for divorce, she believes in Chat GPT more than her husband | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विचित्रच! चॅट जीपीटीने कॉफीचा मग पाहून सांगितले नवऱ्याचे अफेअर आहे, बायकोने केला घटस्फोटासाठी अर्ज..

wife filed for divorce, she believes in Chat GPT more than her husband : चॅटजीपीटीवर नवऱ्यापेक्षा जास्त विश्वास ठेवला आणि घटस्फोट मागितला. पाहा नक्की काय प्रकार. ...

'या' देशानं सुरू केलं जगातील पहिलं AI हॉस्पिटल, डॉक्टर आणि नर्सची खासियत वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | World's First AI Hospital: China has built the worlds first AI hospital know how its work | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'या' देशानं सुरू केलं जगातील पहिलं AI हॉस्पिटल, डॉक्टर आणि नर्सची खासियत वाचून व्हाल अवाक्...

World's First AI Hospital: चीनची राजधानी बीजिंगमध्ये हे हॉस्पिटल सुरू करण्यात आलं आहे. या हॉस्पिटलचं नाव एजंट हॉस्पिटल असं ठेवण्यात आलं आहे. जे शिंघुआ यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी तयार केलं आहे. ...

सिंधुदुर्ग जिल्हा 'एआय' प्रणालीत राज्य, देशात रोल मॉडेल ठरेल : पालकमंत्री नितेश राणे - Marathi News | Sindhudurg district will become a role model in the state and country in the AI system says Guardian Minister Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्हा 'एआय' प्रणालीत राज्य, देशात रोल मॉडेल ठरेल : पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'एआय प्रणाली'चा शुभारंभ  ...

एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार - Marathi News | 20000 freshers hiring in cognizant 2025 to shape pyramid for AI led delivery | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार

माहिती तंत्रज्ञान (IT) सेवा कंपनी कॉग्निझंट २०२५ मध्ये २०,००० फ्रेशर्सची भरती करण्याची योजना आखत आहे. पाहा काय म्हटलंय कंपनीनं. ...

AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं - Marathi News | How much threat does AI pose to jobs in the IT sector? TCS global head clearly stated | Latest business News at Lokmat.com

व्यापार :AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं

Artificial intelligence : एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेन्समुळे भविष्यात आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...

एआयद्वारे तयार होताहेत बनावट आधार, पॅनकार्ड; सायबर पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा  - Marathi News | Fake Aadhaar, PAN cards being created through AI; Cyber Police warns of alert | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एआयद्वारे तयार होताहेत बनावट आधार, पॅनकार्ड; सायबर पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा 

वैयक्तिक स्तरावर यामुळे ओळख चोरी होऊन सायबर गुन्हेगार बँक खात्यामधून अनधिकृत व्यवहार करू शकतात आणि आर्थिक फसवणूक करू शकतात.  ...

भारताला बनवणार ग्लोबल 'एआय हब', काय म्हणाल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन? - Marathi News | India will be made a global AI hub what did Finance Minister Nirmala Sitharaman say | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताला बनवणार ग्लोबल 'एआय हब', काय म्हणाल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन कंपन्यांना देशात गुंतवणूक करण्याचं आवाहन ...