AI Precautions: AI Do's and Don't: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. हवामानाचा अंदाज लावण्यापासून ते जागतिक घडामोडींचे भाकीत करण्यापर्यंत एआयचा वापर केला जातो. ...
या ट्रेंड्समुळे प्रायव्हसी व डेटा सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे. आंध्र प्रदेशात नॅनो बनाना ट्रेंडच्या नावाखाली एका व्यक्तीची ७० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. ...