लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मराठी बातम्या

Artificial intelligence, Latest Marathi News

ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या - Marathi News | microsoft engineers who worked-on ai system replaced by ai claims | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या

Microsoft : सध्या जगभरात एआयची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. एआयमुळे अनेकांची कामे सोपी झाली आहेत. पण एआयमुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. ...

‘एआय’च्या करिअरमुळे ‘सायन्स’चा कल वाढणार, ११वीसाठी विज्ञान शाखेला मिळणार पसंती - Marathi News | The trend of 'science' will increase due to the career of 'AI', science branch will be preferred for 11th | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एआय’च्या करिअरमुळे ‘सायन्स’चा कल वाढणार, ११वीसाठी विज्ञान शाखेला मिळणार पसंती

वैद्यकीयसह अभियांत्रिकी क्षेत्रात नव्याने आलेले एआय, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा अशा उच्च शिक्षणातील अभ्यासक्रमांची  ‘क्रेझ’  विद्यार्थ्यांमध्ये  आता वेगाने वाढते आहे. ...

आता चित्रपटातील पात्रांची ‘भाषा’ परस्पर बदलणार एआय! - Marathi News | Now AI will switch the 'language' of movie characters | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता चित्रपटातील पात्रांची ‘भाषा’ परस्पर बदलणार एआय!

डबिंग ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, ज्यामध्ये अनेक टप्पे असतात : अनुवाद, लिप-सिंक (ओठांच्या हालचाली जुळवणे), आवाज देणाऱ्या कलाकारांची निवड, रेकॉर्डिंग.. आणि अंतिमत: मिक्सिंग. ...

सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला - Marathi News | Job Alert IT Employees: Warning bell for software engineers! Codex AI, a coding and debugging tool for open AI, launched | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला

Job Alert IT Employees: सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी ही धोक्याची घंटा असून कोडिंग एका फटक्यात करणारे कोडेक्स (Codex) टूल लाँच केले आहे. ...

जगातलं पहिलं ‘रोबोटिक एआय’ हॉस्पिटल! - Marathi News | the world first robotic ai hospital | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जगातलं पहिलं ‘रोबोटिक एआय’ हॉस्पिटल!

अनेक रुग्णांना तर पैशांअभावी आणि तज्ज्ञ डॉक्टरांअभावी आपल्या प्राणांचीही बाजी लावावी लागते.  ...

चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं - Marathi News | woman files for divorce in greece after chatgpt predicted husband alleged affair through coffee cup reading | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं

चॅटजीपीटीने कॉफीच्या कपात तळाला उरलेल्या तलमठीचे विश्लेषण करून एक धक्कादायक भविष्यवाणी सांगितली अन् थेट घटस्फोटाचा निर्णय झाला. सुखाचा संंसार मोडला. नेमके काय झाले? ...

विचित्रच! चॅट जीपीटीने कॉफीचा मग पाहून सांगितले नवऱ्याचे अफेअर आहे, बायकोने केला घटस्फोटासाठी अर्ज.. - Marathi News | wife filed for divorce, she believes in Chat GPT more than her husband | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विचित्रच! चॅट जीपीटीने कॉफीचा मग पाहून सांगितले नवऱ्याचे अफेअर आहे, बायकोने केला घटस्फोटासाठी अर्ज..

wife filed for divorce, she believes in Chat GPT more than her husband : चॅटजीपीटीवर नवऱ्यापेक्षा जास्त विश्वास ठेवला आणि घटस्फोट मागितला. पाहा नक्की काय प्रकार. ...

'या' देशानं सुरू केलं जगातील पहिलं AI हॉस्पिटल, डॉक्टर आणि नर्सची खासियत वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | World's First AI Hospital: China has built the worlds first AI hospital know how its work | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'या' देशानं सुरू केलं जगातील पहिलं AI हॉस्पिटल, डॉक्टर आणि नर्सची खासियत वाचून व्हाल अवाक्...

World's First AI Hospital: चीनची राजधानी बीजिंगमध्ये हे हॉस्पिटल सुरू करण्यात आलं आहे. या हॉस्पिटलचं नाव एजंट हॉस्पिटल असं ठेवण्यात आलं आहे. जे शिंघुआ यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी तयार केलं आहे. ...