लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कलम 370

कलम 370

Article 370, Latest Marathi News

महाराष्ट्राशी संबंधित कलम ३७१ ही हटवणार का?... गृहमंत्री अमित शहा यांचं लोकसभेत मोठं विधान - Marathi News | Home Minister Amit Shah's big statement on article 371 in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राशी संबंधित कलम ३७१ ही हटवणार का?... गृहमंत्री अमित शहा यांचं लोकसभेत मोठं विधान

लोकसभेतील चर्चेदरम्यान, कलम ३७१ बाबत गृहमंत्री अमित शहा यांनी केले मोठे वक्तव्य. ...

कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय देशहिताचा, ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला पाठिंबा - Marathi News | Jyotiraditya Shinde's support to move on Jammu And Kashmir & Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय देशहिताचा, ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला पाठिंबा

कलम ३७० आणि कलम ३५ अ रद्द करून जम्मू काश्मीरचे विभाजनाला मंजुरी देणारे विधेयक राज्यसभा आणि लोकसभेमध्ये मंजूर झाले आहे. ...

थेट इस्लामाबादेत लागले संजय राऊतांच्या भाषणाचे पोस्टर - Marathi News | Posters of Sanjay Raut's speech started live in Islamabad | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :थेट इस्लामाबादेत लागले संजय राऊतांच्या भाषणाचे पोस्टर

...

Jammu and Kashmir : मोदी सरकारचा ऐतिहासिक विजय, लोकसभेतही कलम 370 रद्द करण्याचे विधेयक मंजूर   - Marathi News | Resolution revoking Article 370 from Jammu & Kashmir passed in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : मोदी सरकारचा ऐतिहासिक विजय, लोकसभेतही कलम 370 रद्द करण्याचे विधेयक मंजूर  

लोकसभेतही कलम 370 रद्द करण्याचे प्रस्तावित विधेयक मंजूर करण्यात आले. ...

मोदींच्या निर्णयावर अमेरिकेची सावध भूमिका, कलम 370 हटवल्यानंतर दिला 'हा' इशारा - Marathi News | jammu kashmir article 370 modi government usa loc india pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींच्या निर्णयावर अमेरिकेची सावध भूमिका, कलम 370 हटवल्यानंतर दिला 'हा' इशारा

आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही काश्मीर मुद्द्यावर बारीक लक्ष ठेवलं जातं आहे. ...

Jammu and Kashmir: 'कुणाशी चर्चा करायची?, पाकधार्जिण्यांशी का?; अमित शहांचा सुप्रिया सुळेंना सवाल - Marathi News | Jammu and Kashmir: We will not talk to hurriyat leaders at all; Amit Shah on Article 370 in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir: 'कुणाशी चर्चा करायची?, पाकधार्जिण्यांशी का?; अमित शहांचा सुप्रिया सुळेंना सवाल

Jammu and Kashmir: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व विरोधकांना सडेतोड उत्तर ...

Jammu and Kashmir : पंडित नेहरुंमुळे पाकव्याप्त काश्मीरची निर्मिती - अमित शहा - Marathi News | Pandit Nehru created PoK (Pakistan Occupied Kashmir) - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : पंडित नेहरुंमुळे पाकव्याप्त काश्मीरची निर्मिती - अमित शहा

काश्मीरमधील परिस्थिती बिघडू नये म्हणून कर्फ्यू लावण्यात आला आहे. ...

लग्नानंतर काश्मीरपासून दूर झाली होती ही अभिनेत्री, कलम ३७० हटविल्यामुळे झाली खूश - Marathi News | Article 370 revoked: Mere Angne Mein fame Ekta Kaul says, I am very happy and we are celebrating | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर काश्मीरपासून दूर झाली होती ही अभिनेत्री, कलम ३७० हटविल्यामुळे झाली खूश

छोट्या पडद्यावरील या काश्मीरी अभिनेत्रीनं नॉन काश्मीरी अभिनेत्यासोबत लग्न केल्यामुळे काश्मीरपासून दूर झाली होती. ...